बेरोजगारी आणि भ्रष्टाचार यामुळे इराकी तारुण्यानं बंड पुकारलं आहे. इराकमध्ये सध्या 25 टक्के तरुण बेरोजगार आहेत. ते विचारताहेत, सांगा आमचं भवितव्य काय? ...
पुणे विद्यापीठात बी.ए. करणार्या निंबा पटाईतचा वर्षाचा खर्च आहे, किमान 50,000 रुपये ! खेडय़ात शेती करणार्या त्याच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न आहे जेमतेम 30,000 रुपये! निंबाने काय करायचं? परवडत नाही म्हणून शिकायचंच नाही का? ...
जेएनयूचे विद्यार्थी केवळ आपल्याला फी परवडत नाही, असं सांगत नाहीयेत. ते एकूणच शिक्षणाच्या बिकट अवस्थेचा आणि देशाच्या अर्थव्यवस्थेचा संबंध दाखवून देत आहेत. ज्या वेगानं फी वाढवली जातेय त्या वेगानं देशाची अर्थव्यवस्था, सामान्य माणसाचं उत्पन्न वाढवा असा ...
‘मला हवे ते काम मिळेल तरच मी ते करेन’ असा आग्रह धरण्याची परिस्थिती आज नाही. ‘खाईन तर तुपाशी, नाहीतर उपाशी’ असे म्हटले तर उपाशीच रहावे लागेल! एकच सांगतो, मिळेल ते काम सुरू करा! म्हणजे काय करा? - खरेच मिळेल ते काम करा!! वृद्धांना वर्तमानपत्न वाचू ...
आपल्याला नेहमी विजयाच्या गोष्टी ऐकायची सवय असते. जो जिंकतो तोच हिरो असं आपल्याला वाटतं. त्यामुळे जरा हार खाल्ली, एक डाव हरला की आपण गळपटतो. हरलो म्हणून खेळणं कसं थांबवता येईल. ...
गांबिया नावाचा दक्षिण आफ्रिकी देश. अतिशय मागास. तिथली ही गायिका. तिनं कोरा हे वाद्य तर पुनरुज्जीवित केलंच; पण आता तिचं फ्यूझन म्युझिक अनेकांना वेड लावतं आहे. ...