एका लहानशा गावातून आली आहे ती. दिल्लीचं तोंड बघेर्पयत जणू लाजाळूचं झाडच होती! पण जेएनयूने या मुलीला पंख दिले. बदलत्या भवतालाशी नजर भिडवत, अवघड प्रश्न विचारत जगल्या-तगलेल्या या पंचविशीतल्या मुलीची हिंमत मोठी विलक्षण आहे! ...
आंदोलने आणि हिंसाचाराच्या घटनेनंतर वाढलेला तणाव आता निवळू लागला आहे. अनेक विद्याथ्र्यानी घाबरून स्वतर्ला कोंडून घेतले होते. त्यांना धीर देऊन बाहेर काढण्यासाठी त्यांचेच मित्र-मैत्रिणी प्रयत्न करताना दिसतात. ...
तरुण हातांना काम नाही आणि आज हातात जे काम आहे ते उद्या टिकेलच याची कोणतीही शाश्वती नाही. अशा वातावरणात आहे तो जॉब टिकवणं आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे यशस्वी करिअर करणं हे एक आव्हान असू शकतं. नव्हे ते आहेच! पण मग ते आव्हान स्वीकारायचं तर आपल्याकडे ...
कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम सॉल्व्हिंग म्हणजे ‘क्लिष्ट प्रश्न सोडवणं!’ या पुढच्या काळात सोपे प्रश्न कृत्रिम बुद्धिमत्ता स्वतर्च सोडवेल! माणसाच्या नशिबी येतील ते गुंतागुंतीचे प्रश्नच! ...
क्रिटिकल थिंकिंग म्हणजे सुयोग्य नेमके निर्णय घेणं! करू की नको, कसं करू, मला जमेल का, परिस्थितीच हातात नाही, असं न म्हणता नेमका निर्णय घेऊन जो कामाला लागेल, तोच गो गेटर सिकंदर ठरेल! ...
पीपल मॅनेजमेंट म्हणजे लोकांचं व्यवस्थापन. माणसांना आवरणं नव्हे सावरणं. आपल्या बॉसने आपल्याशी जसं वागावं असं वाटतं, तसं हाताखालच्या माणसांशी वागणं. सोपी नसेल; पण अवघडही नाही ही गोष्ट. ...
सर्व्हिस ओरिएन्टेशन म्हणजे ग्राहक सेवा. ग्राहक म्हणजे देव हे नुस्तं म्हणण्याचा काळ गेला. जमाना आहे, उत्तम कस्टमर केअरचा; ते जमलं तर बिझनेस, नाही तर ठप्प! ...
इमोशनल इंटेलिजन्स म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता. डोक्यानं कमी असला तरी चालेल माणूस मनानं बरा हवा, असा भावनिक मामला थेट भावनिक बुद्धिमत्तेवर येऊन पोहोचलाय! ...