शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
4
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
5
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
6
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
7
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
8
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
9
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
10
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
11
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
12
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
13
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
14
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
15
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
16
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
17
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
18
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
19
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
20
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
Daily Top 2Weekly Top 5

कमिने दोस्त

By admin | Updated: October 27, 2016 15:56 IST

दोस्त... आपलेच.. कधी कामाचे, कधी बिनकामाचे. काही त्रासाचे, काही जिवाभावाचे. त्यांचं काय करतो आपण? आपला मित्र, मैत्रीण म्हणते ना कधी कधी, तुला माझ्यासाठी वेळच नाही, तुझ्यालेखी मला काही किंमतच नाही.. कधी दिसतात, या दोन वाक्यांत त्यांच्या मनावर उमटलेले असंख्य ओरखडे..

दोस्त... आपलेच.. कधी कामाचे, कधी बिनकामाचे. काही त्रासाचे, काही जिवाभावाचे. त्यांचं काय करतो आपण? आपला मित्र, मैत्रीण म्हणते ना कधी कधी, तुला माझ्यासाठी वेळच नाही, तुझ्यालेखी मला काही किंमतच नाही.. कधी दिसतात, या दोन वाक्यांत  त्यांच्या मनावर उमटलेले असंख्य ओरखडे..त्या ओरखड्यांतली कोरडी ठसठस..तडतड.ती दिसत असेल,तर दोेस्त आपले राहतात..त्या दोस्तांसाठी जगायला हवं आपणही असंच भरभरून..जे त्यांनी आपल्यासाठी करावं असं वाटतं,ते आपणच त्यांच्यासाठी करावं..दोस्त खरंतर सतत देतच असतात आपल्याला साथ.. सच्चे दोस्त.ते बोलत नाही.बोलले तर शिव्या घालतात.अपमान करतात.गरज नसते त्यांनायेताजाता आपले फेसबुकस्टेटस अपडेट लाइक करण्याची..आणि पीडीए करत लोकांना आपलंप्रेम जाहीर दाखवण्याची..काळ कितीही बदलला तरीअशा दोस्तांचा जमाना बदलत नाही..त्या दोस्तांची सरपाचहजार फेसबुक फ्रेण्ड्सना येत नाही..कारण आपल्या चणचणीत,आजारपणात, सुखादु:खातलाईक्सची संख्या उपयोगी पडत नाही.त्यामुळे लाईक ठोकणाऱ्यांपेक्षाआपल्यासाठी बाईक काढून धावणारेआणि गरज पडलीस तर आपल्यासाठी दुसऱ्यांना काय आपल्यालाही ठोकणारे,ते दोस्त महत्वाचे.प्रेमाचे.ते सोबत असतीलतर रोजचं जगणं हीच एक ट्रीप होते.सारं जगणं हेच एक सेलिब्रेशन होतं..त्या दोस्तांना जपलं मात्र पाहिजे..आणि जमलंच तर दुसऱ्या कुणासाठीतसा खास दोस्त आपणच झालं पाहिजे..