शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

हिना खानची जीन्सबीन्स स्टाइल पाहिलीय का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2019 07:00 IST

फॅशन आणि जीन्स? सण-समारंभ आणि जीन्स? या दोन्ही प्रश्नांचं उत्तर या मौसमात ‘हो’ असंच आहे.

ठळक मुद्देजब वी मेटमधल्या करिनाचं जिन्सचं जॅकेट आठवा.

- प्राची साठय़े

अजून पावसाची झड संपत नसली तरी आता सुरू झालाय तो फेस्टिव्ह हंगाम. सगळा उत्साही मामला. सेलिब्रेशन. आता गणपती झाले, मग नवरात्र येईल. या सार्‍यात आपण छान स्टायलिश दिसावं असं कुणालाही वाटेलच.यंदा या स्टायलिश वातावरण निर्मितीसाठी जरा हिना खानची टय़ुशन लावून पाहू..हिना खान म्हणजे एकदम स्टायलिश अभिनेत्री. सध्या तिच्या डेनीम ड्रेसेसच्या फोटोंची इन्स्टाग्रामवर प्रचंड चर्चा आहे.आपणही ती आयडिया ढापूच शकतो. कारण आपण जातो कॉलेजात किंवा ऑफिसला. आपण तसेही नियमित जीन्स वापरतोच. ती आपली हक्काची साथी, तिच्यावर काहीही घातलं तरी अपेक्षित लूक येतो. कुर्ता घातला की ट्रॅडिशनल आणि टॅँक टॉप घातला की पार्टीवेअर असं आपण सहज काहीही खपवू शकतो. तर त्याच जोडीला आपल्याला ग्लॅमरस लूक हवा असेल तर हिनाचे फोटो पाहा.त्यातून आयडिया मिळेल, कारण तसंही डेनीम किंवा जीन्स कधीच आउटडेटेड होत नाही. आणि आता येत्या उत्सवी काळात आपल्यालाही स्टायलिश दिसण्याची संधी मिळेल.तेव्हा या डेनीम आयडिया ट्राय करून पाहा.

फ्लेअर्ड जीन्स.

तसंही सध्या पलाझो आणि फ्लेअर्ड पॅण्टची फॅशन आहेच. मात्र फ्लेअर्ड जीन्स हा प्रकार मात्र आता नव्यानं रुजतो आहे.त्यामुळे यंदा जीन्सची खरेदी करणार असाल तर फ्लेअर्ड जिन्स ट्राय करून पाहा.त्यावर लॉँग कुर्ता किंवा अगदी टॅँक टॉपही घालता येईल.हिनाच्या अशाच ड्रेसमधल्या फोटोने इन्स्टावर मोठा कल्ला केला म्हणतात.

डेनीम मिडी.गुडघ्यार्पयतच्या मीडीची फॅशन आता परतून आली आहे. त्यामुळे गुडघ्यार्पयतचे ड्रेस घालत असाल तर ही मीडी हा एक उत्तम पर्याय आहे.

निळी मॅक्सीजीन्सची मॅक्सी हा पर्याय आहे नवा. मात्र सध्या लॉँग कुत्र्याची फॅशन असल्यानं ही फ्लोअर लेंथ जीन्सची मॅक्सी हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. फॅशनेबलही आणि स्मार्टही.

जीन्स स्कर्टस्कर्ट वापरत असालच तर पायघोळ स्कर्ट ते गुडघ्यार्पयतचा स्कर्ट असे एकसे एक पर्याय सध्या जीन्स स्कर्टमध्ये उपलब्ध आहेत.

जॅकेटहा ट्रेण्ड तर कधीच आउटडेटेड होत नाही. जब वी मेटमधल्या करिनाचं जिन्सचं जॅकेट आठवा. तसेच एकसे एक जॅकेट घालून नेहमीच्याच कपडय़ांना नवा लूक देता येऊच शकतो.