शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी : ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीपटू सुशील कुमारवर खुनाचा आरोप, दिल्ली पोलिसांच्या रडारवर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2021 12:12 IST

भारताला दोन ऑलिम्पिक पदकं जिंकून देणारा कुस्तीपटू  सुशील कुमार ( Sushil Kumar) हा दिल्ली पोलिसांच्या रडारवर आहे. देशातील या मोठ्या कुस्तीपटूला पकडण्यासाठी पोलिसांनी छापेमारी सुरू केली आहे.

भारताला दोन ऑलिम्पिक पदकं जिंकून देणारा कुस्तीपटू  सुशील कुमार ( Sushil Kumar) हा दिल्ली पोलिसांच्या रडारवर आहे. देशातील या मोठ्या कुस्तीपटूला पकडण्यासाठी पोलिसांनी छापेमारी सुरू केली आहे. सुशील कुमारवर खुनाचा आरोप आहे. माजी विश्वविजेत्या सुशुल कुमारवर २३ वर्षीय ज्युनियर नॅशनल चॅम्पियन खेळाडूच्या खुनाचा आरोप आहे. त्यामुळे पोलीस त्याचा शोध घेत आहेत. मंगळवारी रात्री छत्रसाल स्टेडियमवर दोन गटांत मंगळवारी रात्री हाणामारी झाली आणि त्यात ज्युनिअर नॅशनल चॅम्पीयनशीप स्पर्धा विजेत्या कुस्तीपटूची हत्या झाली. भारतात IPL 2021 आयोजन करण्याच्या निर्णयाचं सौरव गांगुलीनं केलं समर्थन; स्थगितीनंतर करावा लागतोय आव्हानांचा सामना

नॉर्थ वेस्ट दिल्लीचे अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. गुरिकबाल सिंग सिंधू यांनी सांगितले की,''सुशील कुमारवरील आरोपांचा आम्ही तपास करत आहोत. आम्ही आमची एक टीमही सुशील कुमारच्या घरी पाठवली होती, आम्ही त्याचा शोध घेत आहे. त्याला पकडण्यासाठी अनेक टीम तयार केल्या आहेत.'' सब इन्स्पेक्टर जितेंद्र सिंह यांनी दाखल केलेल्या FIRच्या आधारावर ही माहिती समोर आली आहे आणि त्यानुसार सुशील कुमार व त्याच्या सहकाऱ्यांनी खुन केल्याचे समोर येत आहे. FIRमधील नोंद नुसार चार तास ही हाणामारी चालली.  विराट कोहली कोरोनाविरुद्धच्या लढ्यात युवा सेनेसह उतरला मैदानावर; IPL 2021 स्थगितीनंतर लागला कामाला

या हाणामारीत जीव गमावलेल्या कुस्तीपटूचं नाव सागर कुमार असं आहे आणि तो दिल्ली पोलीस हेड कॉन्स्टेबलचा मुलगा आहे.  सोनू महल (वय, 35) आणि अमित कुमार (वय 27) हे दोघं जखमी झाले आहेत. या प्रकरणात पोलिसांनी प्राथमिक तक्रार दाखल केली असून प्रिन्स दलाल (वय 24) या एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळावरुन एक बंदूक देखील जप्त केली आहे.मानलं MS Dhoni ला; संघातील प्रत्येक खेळाडू रवाना झाल्यानंतरच रांचीला जाणार कॅप्टन कूल

सुशील कुमारची कामगिरीसुशील कुमारनं २००८च्या बीजिंग ऑलिम्पिक स्पर्धेत ६६ किलो वजनी गटात कांस्यपदक जिंकले होते, त्यानंतर २०१२च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये त्यानं रौप्यपदकाची कमाई केली. २०१०च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्ण जिंकले. २०१०, २०१४ व २०१८ राष्ट्रकुल स्पर्धेत त्याच्या नावावर सुवर्णपदकं आहेत.

टॅग्स :Wrestlingकुस्तीCrime Newsगुन्हेगारी