विराट-कुंबळे यांच्या सोबर्स यांना शुभेच्छा

By Admin | Updated: July 29, 2016 19:23 IST2016-07-29T19:23:26+5:302016-07-29T19:23:26+5:30

वेस्ट इंडिजचे माजी दिग्गज सर गॅरी सोबर्स यांना त्यांच्या ८० व्या वाढदिवसाच्या भारतीय कर्णधार विराट कोहली आणि कोच अनिल कुंबळे यांनी शुभेच्छा दिल्या

Wish to Kumble's Sobers | विराट-कुंबळे यांच्या सोबर्स यांना शुभेच्छा

विराट-कुंबळे यांच्या सोबर्स यांना शुभेच्छा

ऑनलाइन लोकमत

किंग्स्टन, दि. २९ : वेस्ट इंडिजचे माजी दिग्गज सर गॅरी सोबर्स यांना त्यांच्या ८० व्या वाढदिवसाच्या भारतीय कर्णधार विराट कोहली आणि कोच अनिल कुंबळे यांनी शुभेच्छा दिल्या. मैदानावरील आपली कामगिरी युवा खेळाडूंना प्रेरणादायी राहील, असे विराटने टिष्ट्वटरवर लिहिले. कुंबळे यांनी लिहिले, आपल्या खेळाचे लाखो चाहते आहेत. आपला खेळ युवा खेळाडूंसाठी प्रेरणादायी ठरला. वाढदिवसाच्या लक्षलक्ष शुभेच्छा

Web Title: Wish to Kumble's Sobers