शहरं
Join us  
Trending Stories
1
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
2
Top Marathi News LIVE Updates: मस्साजोगच्या पोटनिवडणुकीत धक्कादायक निकाल; अश्विनी देशमुख पराभूत
3
Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज
4
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
5
अनिल अंबानींच्या ३०३४ कोटींच्या संपत्तीवर टाच; फ्लॅटपासून ते फार्महाऊस पर्यंत काय काय जप्त?
6
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
7
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स ३५० अंकांनी, तर निफ्टी १०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्सवर आज नजर
8
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
9
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
10
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
11
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
12
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
13
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
14
उन्हामुळे शरीराचे ‘हे’ तीन अवयव होऊ शकतात निकामी; डॉक्टरांनी दिले ६ खास सल्ले, जाणून घ्या
15
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
16
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
17
पाणी येताच दारी, ‘लक्ष्मी’ आली घरी! दुर्गम सातपुड्यातील नागझरीमधील हाऱ्यापाड्यावरची अनोखी ‘जलकहाणी’
18
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
19
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
20
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

बीसीसीआयच्या निर्णयाची ग्रामीण लीगला प्रतीक्षा

By admin | Updated: April 6, 2015 03:05 IST

ग्रामीण विभागातील दुर्गम भागात असलेल्या प्रतिभावान क्रिकेटपटूंना शोधण्यासाठी ‘इंडियन ग्रामीण क्रिकेट लीग’ (आयजीसीएल) प्रारंभ करणारे अनुराग

लखनौ : ग्रामीण विभागातील दुर्गम भागात असलेल्या प्रतिभावान क्रिकेटपटूंना शोधण्यासाठी ‘इंडियन ग्रामीण क्रिकेट लीग’ (आयजीसीएल) प्रारंभ करणारे अनुराग भदोरिया यांनी ही लीग सकारात्मक उद्देशाने सुरू करण्यात आली असल्याचे स्पष्ट करताना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) एक दिवस या लीगला मान्यता मिळेल, अशी आशा व्यक्त केली आहे.भदोरिया म्हणाले, की दुर्गम भागातील प्रतिभावान क्रिकेटपटूंना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा आमचा मुख्य उद्देश आहे. त्यासाठी आम्ही गावांमध्ये आयजीसीएलतर्फे स्पर्धांचे आयोजन करतो. जिल्हाच्या ठिकाणी आम्ही स्पर्धेचे आयोजन करतो. त्यात विविध भागांतील अनेक गावांचे संघ सहभागी होतात. या लीग स्पर्धेला सोमवारपासून लखनौमध्ये प्रारंभ होणार आहे. बीसीसीआयकडून मान्यता मिळेल का, यावर भदोरिया म्हणाले, आम्ही आपल्या मेहनतीच्या जोरावर बीसीसीआयला मान्यता प्रदान करण्यास बाध्य करू. आता ही केवळ सुरुवात आहे, मात्र आम्हाला यश मिळेल. (वृत्तसंस्था)