शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

बीसीसीआयच्या निर्णयाची सोमवारपर्यंत प्रतीक्षा

By admin | Updated: December 6, 2015 01:50 IST

भारताविरुद्ध या महिन्याअखेरीस श्रीलंकेत मालिका खेळण्यासाठी भारताच्या होकाराची सोमवारपर्यंत प्रतीक्षा करणार असल्याची माहिती पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने दिली.

कराची : भारताविरुद्ध या महिन्याअखेरीस श्रीलंकेत मालिका खेळण्यासाठी भारताच्या होकाराची सोमवारपर्यंत प्रतीक्षा करणार असल्याची माहिती पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने दिली. सोमवारपर्यंत बीसीसीआयने सरकारकडून मालिकेची मंजुरी न मिळविल्यास या मालिकेची आशा संपुष्टात आल्याची आमची खात्री पटेल, असे पीसीबीचे मत आहे. मालिकेच्या आयोजनास फारच कमी वेळ असल्याने सोमवारपर्यंत होकार न मिळाल्यास आयोजन धोक्यात येईल. भारत सरकार मालिकेला मंजुरी प्रदान करेल, अशी पीसीबीला देखील आशा नाही. लंकेत डिसेंबरच्या मधल्या टप्प्यात मालिका आयोजनास अधिक वेळ शिल्लक नाही. तिसऱ्या देशात मालिका आयोजन करायचे झाल्यास फार वेळ लागतो. डिसेंबरमध्ये ख्रिसमस आणि नवीन वर्षांच्या जल्लोषानिमित्त पर्यटक मोठ्या संख्येने लंकेत गर्दी करतात. वेळ कमी असल्याने टायटल प्रायोजक तसेच अन्य प्रायोजक शोधणे पीसीबीसाठी फार कठीण होत आहे.’ (वृत्तसंस्था)