शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
2
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
3
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
4
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
5
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
6
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
8
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
9
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
10
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
11
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
12
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
13
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
14
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
15
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
16
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
17
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
18
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
19
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
20
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
Daily Top 2Weekly Top 5

विराटने फलंदाजीला चौथ्या क्रमांकावर यावे

By admin | Updated: January 25, 2015 01:58 IST

न्यूझीलंडच्या खेळपट्ट्यांवर चौथ्या क्रमांकावरच फलंदाजी करावी, असा सल्ला वेस्ट इंडीजचा महान माजी फलंदाज व्हिव्हियन रिचर्ड्स याने दिला आहे़

नवी दिल्ली : भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली याने आॅस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या खेळपट्ट्यांवर चौथ्या क्रमांकावरच फलंदाजी करावी, असा सल्ला वेस्ट इंडीजचा महान माजी फलंदाज व्हिव्हियन रिचर्ड्स याने दिला आहे़आॅस्ट्रेलियात सुरू असलेल्या तिरंगी मालिकेत कोहलीने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना अनुक्रमे ९ अणि ४ धावा बनविल्या आहेत़ यानंतर कोहलीने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करावी किंवा नाही, यावर सध्या खल सुरू आहे़ टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने हा निर्णय योग्य ठरविला आहे़ चौथ्या क्रमांकावर विराट फलंदाजीला आल्यास त्याला डाव सांभाळण्याची संधी मिळेल़ कोणत्याही परिस्थितीत त्याच्यात उत्कृ ष्ट खेळ करण्याची क्षमता आहे़ त्यामुळे त्याने कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी केली तरी त्याच्या खेळावर परिणाम होत नाही़ रिचडर््सने सांगितले, की चौथ्या क्रमांकावर कोहली फलंदाजीला आला तर परिस्थितीनुसार कसा खेळ करायचा, याचा त्याला अंदाज येईल़ हा फलंदाज परिस्थितीनुसार फलंदाजी करण्यास सक्षम आहे़ संघाच्या विकेट पडल्या असतील, तर तो संघाला अडचणीतून बाहेर काढतो, तसेच जर संघ मजबूत स्थितीत असेल तर हा खेळाडू आक्रमक खेळसुद्धा करू शकतो़ त्यामुळे त्याने चौथ्या क्रमांकावरच फलंदाजी करणे योग्य ठरेल़ (वृत्तसंस्था)‘‘आॅस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये सलामीला किंवा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणे खूप कठीण काम आहे़ त्यामुळे कोहलीने आगामी वर्ल्डकप लक्षात घेता, चौथ्या क्रमांकावरच फलंदाजी करावी़ याचा भारताला लाभच होईल, यात शंका नाही़’’