शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

विराट, रोहित यांनी अजूनही कसोटी खेळले पाहिजे; दिलीप वेंगसरकर यांचे मत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 17:20 IST

'टी-२० क्रिकेटचा कसोटी क्रिकेटवर परिणाम झालेला नाही'

राजापूर : तीनही फॉरमॅटमध्ये क्रिकेट खेळले जात आहे ही चांगली बाब आहे. प्रत्येक खेळाडूने या सर्व प्रकारामध्ये जुळवून घेऊन खेळले पाहिजे. भारतीय संघातील विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचे खूप माेठे याेगदान आहे. त्यामुळे त्यांनी अजूनही कसोटी क्रिकेटमध्ये खेळले पाहिजे, अशी स्पष्ट भूमिका भारतीय क्रिकेटचे माजी कर्णधार, राष्ट्रीय निवड समितीचे माजी अध्यक्ष दिलीप वेंगसरकर यांनी राजापूर येथे मांडली.राजापुरातील माजी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रभात महादेव कुलकर्णी हे वेंगसरकर यांचे नात्याने मामा असल्याने त्यांच्या आजोळच्या आठवणी त्यांनी शेअर केल्या. वेंगसरकर यांच्यासमवेत महाराष्ट्र क्रिकेटचे माजी कर्णधार मिलिंद गुंजाळ, मिलिंद कुलकर्णी हेही उपस्थित हाेते.राजापूरमध्ये आल्यानंतर वेंगसरकर यांनी प्रथम आपल्या जन्मस्थानावर जाऊन आजूबाजूला फिरून भरपूर फोटो काढले. त्यानंतर ज्याठिकाणी त्यांचे बालपण गेले त्या इमारतीत सध्या कार्यरत असलेल्या लोकमान्य सहकारी सोसायटीच्या कार्यालयात बसून त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.वेंगसरकर म्हणाले की, पूर्वीचे क्रिकेट आणि आजचे क्रिकेट यामध्ये मोठा फरक झाला आहे. पूर्वी क्रिकेटमध्ये पैसा नव्हता त्यामुळे नोकरी सांभाळून क्रिकेट खेळावे लागत होते. मात्र, अलीकडच्या काळात क्रिकेटमध्ये मोठ्या प्रमाणात पैसा आला आहे. त्यामुळे क्रिकेटमध्ये करिअर करणाऱ्या खेळाडूला चांगली संधी असल्याचे ते म्हणाले. महिलांनाही क्रिकेटमध्ये चांगली संधी असल्याचे त्यांनी सांगितले.टी-२० क्रिकेटचा कसोटी क्रिकेटवर परिणाम झालेला नाही, असे त्यांनी सांगितले. तिन्ही फॉरमॅटमध्ये क्रिकेट खेळले जाणे ही चांगली बाब असल्याचे त्यांनी सांगितले. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचे क्रिकेटला मोठे योगदान असून, त्यांनी कसोटी क्रिकेटमध्ये अजून खेळले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

लाॅर्ड्सवरची खेळी अविस्मरणीय१९८६ साली लॉर्ड्सवर केलेल्या नाबाद १२६ धावांची आठवण करून दिली. त्या शतकी खेळीने भारताला लॉर्ड्सवर पहिला विजय मिळविता आला होता. आपली शतकी खेळी देशाला विजयी करून गेली ते मोठे समाधान असल्याचे त्यांनी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Kohli, Rohit should still play Tests: Dilip Vengsarkar

Web Summary : Dilip Vengsarkar believes Virat Kohli and Rohit Sharma should continue playing Test cricket, given their significant contributions. He reminisced about his Lord's innings and highlighted cricket's evolution, noting opportunities for women.