शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
4
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
5
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
6
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
7
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
8
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
9
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
10
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
11
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
12
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
13
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
14
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
15
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
16
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
17
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
18
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
19
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
20
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
Daily Top 2Weekly Top 5

यंग एफसी गोवाकडून विराटला अपेक्षा

By admin | Updated: September 24, 2014 04:02 IST

इंडियन सुपर लीगच्या लिलावाप्रसंगीच आम्ही युवा खेळाडूंवर ‘फोकस’ केला होता. या संघात ‘यंग’ खेळाडू आहेत त्यातच महान फुटबॉलपटू झिको आणि आर्सेनलचा स्टार खेळाडू रॉबर्ट पिरीस यांनी भर टाकली

सचिन कोरडे, मुंबई इंडियन सुपर लीगच्या लिलावाप्रसंगीच आम्ही युवा खेळाडूंवर ‘फोकस’ केला होता. या संघात ‘यंग’ खेळाडू आहेत त्यातच महान फुटबॉलपटू झिको आणि आर्सेनलचा स्टार खेळाडू रॉबर्ट पिरीस यांनी भर टाकली. त्यामुळे या युवा खेळाडूंकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असल्याचे गोवा एफसी संघाचा सह मालक विराट कोहलीने स्पष्ट केले. सुरुवातीला केवळ गोवा संघाचा बॅ्रण्ड अ‍ॅम्बेसेडर म्हणून चर्चेत असलेला विराट सोमवारी अ‍ॅम्बेसेडर आणि सह मालक म्हणून सर्वांसमोर आला आणि उपस्थितांच्या भुवया उंचावल्या. मुंबईत आयोजित कार्यक्रमात हा गौप्यस्फोट करण्यात आला. आयएसएल स्पर्धेतील एफसी गोवा संघाचा ‘मार्की’खेळाडू रॉबर्ट पिरेस याचे ‘लाँचिंग’ झाले. या वेळी फुटबॉल स्पोटर््स डेव्हलपमेंटच्या अध्यक्षा नीता अंबानी, एफसी गोवा फ्रेन्चायझीचे सहमालक श्रीनिवास धेंपे, दत्तराज साळगावकर, वेणुगोपाल धूत, संघाचे प्रशिक्षक झिको, संघाचा पहिला मित्र अभिनेता वरुण धवन याशिवाय फुटबॉल क्षेत्रातील दिग्गजउपस्थित होते. फ्रान्सचा आंतरराष्ट्रीय तसेच आर्सेनलचा स्टार रॉबर्ट पिरीस याला एफसी गोवाने आपल्या ताफ्यात ओढले. विश्वचषक आणि युरो चषकविजेत्या संघाचा खेळाडू असलेल्या रॉबर्टच्या आगमनामुळे एफसी गोवा अधिक मजबूत झाला आहे. त्यामुळे विराट कोहलीने संघाच्या निवडीवर समाधान व्यक्त केले.