विराज, पियेविना, जतीन, युक्ता यांना विजेतेपद (((शंका))

By Admin | Updated: September 4, 2015 21:54 IST2015-09-04T21:54:25+5:302015-09-04T21:54:25+5:30

काणकोण तालुका र्मयादित टेबल टेनिस स्पर्धा

Viraj, Piivina, Jatin, Yukta won the title ((doubtful) | विराज, पियेविना, जतीन, युक्ता यांना विजेतेपद (((शंका))

विराज, पियेविना, जतीन, युक्ता यांना विजेतेपद (((शंका))

णकोण तालुका र्मयादित टेबल टेनिस स्पर्धा
मडगाव : काणकोण स्पोर्ट्स अकादमीतर्फे आयोजित काणकोण तालुका र्मयादित टेबल टेनिस स्पर्धेत विराज, पियेविना, जतीन, युक्ता, (((र्शुजल))) यांनी बाजी मारली. ही स्पर्धा निराकार शैक्षणिक संस्थेच्या 75 व्या वर्षानिमित्ताने निराकार हायस्कूलच्या सभागृहात आयोजित करण्यात आली हाती. 14 वर्षांखालील मुलांच्या गटात र्शध्दानंद हायस्कूलच्या ((((शौनक))) पैंगीणकरने प्रथम, दामोदर हायस्कूलच्या स्नेहर्ष पागीने दुसरे, तर सेंट अँथनी हायस्कूलच्या खलील बर्ाेटोने तिसरे स्थान पटकाविले.
मुलींच्या गटात, र्शध्दानंद हायस्कूलच्या (((र्शुजल)))) पैंगीणकरने प्रथम, र्शुष्ठी पैंगीणकरने दुसरे, तर निराकार हायस्कूलच्या लिरा परेरा व राणी डायस यांना अनुक्रमे तिसरे व चौथे स्थान प्राप्त झाले. 17 वर्षांखालील मुलांच्या गटात, रोझरी हायस्कूलच्या जतीन काळेला प्रथम, र्शध्दानंदचा सदानंद प्रभूगावकर, अनिमेश प्रभूगावकर व राज प्रभूदेसाई यांनी अनुक्रमे 2 ते 5 क्रमांक पटकाविला. 17 वर्षांवरील मुलांच्या गटात, पर्तगाळ हायस्कूलच्या विराज पुराणिकला प्रथम, वैभव प्रभूगावकर व अर्नव फळदेसाई यांना दुसरे व तिसरे, तर चौथे लोलये हायस्कूलच्या कुशल गावकरला.
बक्षीस वितरणास निराकार शैक्षणिक संस्थेच्या सचिव नंदा सतरकर, अँथनी बर्ाेटो, शारीरिक शिक्षक नीलेश प्रभूदेसाई व दुर्गेश गावकर व शरेंद्र नाईक हे उपस्थित होते.
फॅटो कॅप्शन : मडगाव : काणकोण स्पोर्ट्स अकादमीतर्फे आयोजिलेल्या काणकोण तालुका र्मयादित टेबल टेनिस स्पर्धेतील विजेत्यांसमवेत प्रमुख मान्यवर.

Web Title: Viraj, Piivina, Jatin, Yukta won the title ((doubtful)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.