विजय झोलला सीएटचा वर्षभरातील सवार्ेत्तम युवा खेळाडूचा पुरस्कार

By Admin | Updated: June 2, 2014 23:43 IST2014-06-02T23:43:55+5:302014-06-02T23:43:55+5:30

मुंबई : अंडर १९ भारतीय संघाचे कर्णधारपद भूषवलेला महाराष्ट्राचा विजय झोल याचा मुंबई येथे वर्षभरातील सवार्ेत्तम युवा खेळाडूचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तर स्टार फलंदाज विराट कोहली सीएट क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्काराचा मानकरी ठरला. भारतातर्फे कमी कसोटीत १00 बळी घेणारा ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनला २0१३-१४ या वर्षातील भारतीय खेळाडूचा पुरस्कार मिळाला. रणजी ट्रॉफी चॅम्पियन सदस्य रॉबिन उथप्पाला देशांतर्गत स्पर्धेतील सवार्ेत्तम खेळाडूचा पुरस्कार देण्यात आला. सय्यद किरमाणीला जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Vijay Jolada Seat Award for Best Young Player of the Year | विजय झोलला सीएटचा वर्षभरातील सवार्ेत्तम युवा खेळाडूचा पुरस्कार

विजय झोलला सीएटचा वर्षभरातील सवार्ेत्तम युवा खेळाडूचा पुरस्कार

ंबई : अंडर १९ भारतीय संघाचे कर्णधारपद भूषवलेला महाराष्ट्राचा विजय झोल याचा मुंबई येथे वर्षभरातील सवार्ेत्तम युवा खेळाडूचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तर स्टार फलंदाज विराट कोहली सीएट क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्काराचा मानकरी ठरला. भारतातर्फे कमी कसोटीत १00 बळी घेणारा ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनला २0१३-१४ या वर्षातील भारतीय खेळाडूचा पुरस्कार मिळाला. रणजी ट्रॉफी चॅम्पियन सदस्य रॉबिन उथप्पाला देशांतर्गत स्पर्धेतील सवार्ेत्तम खेळाडूचा पुरस्कार देण्यात आला. सय्यद किरमाणीला जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

हा तर गोल्डन चान्स
अंडर २३ नॅशनल कॅम्पसाठी निवड होणे ही माझ्यासाठी मोठी संधी आहे. या शिबिरामुळे माझ्यासाठी अंडर २३ भारतीय संघात स्थान मिळवण्याचा गोल्डन चान्स असणार आहे. त्यामुळे हा कॅम्प एन्जॉय करूअंतिम संघात स्थान मिळवण्याचे आपले प्रयत्न असतील, असे या वर्षातील सवार्ेत्तम ज्युनियर क्रिकेटपटूचा सीएट पुरस्काराचा मानकरी ठरणार्‍या विजय झोलने लोकमतशी बोलताना सांगितले.

Web Title: Vijay Jolada Seat Award for Best Young Player of the Year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.