विजय दहिया दिल्लीचे कोच

By Admin | Updated: September 13, 2014 23:00 IST2014-09-13T23:00:00+5:302014-09-13T23:00:00+5:30

नवी दिल्ली: भारतीय माजी यष्टिरक्षक, फलंदाज विजय दहिया यांची दिल्ली रणजी संघाचे पुनश्च कोच म्हणून नियुक्ती करण्यात आली आह़े माजी कसोटीपटू यशपाल शर्मा निवड समिती पॅनल प्रमुख राहतील़ केकेआर कोचिंग टीमचे सदस्य असलेले दहिया 2012, 13 पासून दिल्लीचे कोच होत़े मात्र डीडीसीएने त्यानंतर सहायक कोच संजीव शर्मा यांना मुख्य कोच बनवले होत़े संजीव आता घरेलू सामन्यामध्ये रेफरीच्या स्पर्धेत उतरले आहेत़

Vijay Dahiya Delhi coach | विजय दहिया दिल्लीचे कोच

विजय दहिया दिल्लीचे कोच

ी दिल्ली: भारतीय माजी यष्टिरक्षक, फलंदाज विजय दहिया यांची दिल्ली रणजी संघाचे पुनश्च कोच म्हणून नियुक्ती करण्यात आली आह़े माजी कसोटीपटू यशपाल शर्मा निवड समिती पॅनल प्रमुख राहतील़ केकेआर कोचिंग टीमचे सदस्य असलेले दहिया 2012, 13 पासून दिल्लीचे कोच होत़े मात्र डीडीसीएने त्यानंतर सहायक कोच संजीव शर्मा यांना मुख्य कोच बनवले होत़े संजीव आता घरेलू सामन्यामध्ये रेफरीच्या स्पर्धेत उतरले आहेत़

Web Title: Vijay Dahiya Delhi coach

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.