विजय चषक क्रिकेट स्पर्धा

By Admin | Updated: June 6, 2014 23:29 IST2014-06-06T23:29:05+5:302014-06-06T23:29:05+5:30

Vijay Cup Cricket Tournament | विजय चषक क्रिकेट स्पर्धा

विजय चषक क्रिकेट स्पर्धा

>सोलापूर: सोलापूर जिल्हा क्रिकेट असो़ व ग्रीन फिंगर्स स्कूल अकलूज यांच्या वतीने पार्क मैदानावर एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार असल्याचे संयुक्त सचिव चंद्रकांत रेम्बसरू यांनी कळविले आह़े ही स्पर्धा दि़ 12 जूनपासून प्रारंभ होत असून, खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या सन्मानार्थ आयोजिली आह़े या स्पर्धेत 16 संघांनाच सहभाग नोंदविता येणार आह़े

Web Title: Vijay Cup Cricket Tournament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.