शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
3
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
4
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
8
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
9
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
10
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
11
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
12
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
13
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
14
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
15
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
16
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
17
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
18
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
19
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
20
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
Daily Top 2Weekly Top 5

आगामी मालिका २०१३पेक्षा वाईट नसेल : वॉटसन

By admin | Updated: January 18, 2017 04:23 IST

आॅस्ट्रेलियाचा आगामी भारत दौरा २०१३ पेक्षा वाईट ठरणार नाही,

नवी दिल्ली- आॅस्ट्रेलियाचा आगामी भारत दौरा २०१३ पेक्षा वाईट ठरणार नाही, असा विश्वास आॅस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू शेन वॉटसनने व्यक्त केला. त्यावेळी वॉटसन आणि अन्य चार क्रिकेटपटूंवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली होती. वॉटसन म्हणाला, ‘त्यावेळी खेळाडूंना कसोटी सामन्यातून निलंबित करण्यात आले होते. यावेळी असे घडणार नाही, असा मला विश्वास आहे.’ आॅस्ट्रेलियाला २०१३ मध्ये भारत दौऱ्यात ०-४ अशा क्लीन स्वीपला सामोरे जावे लागले होते. वॉटसन व्यतिरिक्त जेम्स पेटिन्सन, मिशेल जॉन्सन आणि उस्मान ख्वाजा यांच्यावरही एका सामन्याची बंदी घालण्यात आली होती. वॉटसनने २००४-०५ च्या मालिकेच्या आठवणींना उजाळा दिला. त्यावेळी ग्लेन मॅकग्रा, कास्प्रोविज आणि जेसन गिलेस्पी या वेगवान गोलंदाजांसह दिग्गज फिरकीपटू शेन वॉनच्या साथीने आॅस्ट्रेलिया संघाने विजय साकारला होता. वॉटसन म्हणाला, ‘केवळ फिरकी गोलंदाजीच्या बळावरच विजय मिळवता येतो, असे नाही. २००४ मध्ये संघात फिरकीपटू म्हणून केवळ शेन वॉर्न होता आणि तीन वेगवान गोलंदाज होते.’