दोषमुक्त होण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करणार: केर्न्स
By Admin | Updated: September 12, 2014 22:38 IST2014-09-12T22:38:19+5:302014-09-12T22:38:19+5:30
वेलिंग्टन: चुकीचे विधान केल्याच्या आरोपाला सामोरा जात असलेला न्यूझीलंडचा माजी अष्टपैलू खेळाडू ख्रिस केर्न्स याने म्हटले की, प्रकरणातून दोषमुक्त होण्यासाठी मी पुरेपूर प्रयत्न करणार आह़े हे आरोप सन 2012 च्या लंडन हाय कोर्टमध्ये अब्रुनुकसानीच्या खटल्याच्या सुनावणीशी संबंधित आह़े ज्यामध्ये केर्न्सने इंडियन प्रिमियर लीगचे माजी प्रमुख ललित मोदी यांच्याकडून नुकसानभरपाई घेतली होती़ मोदी यांनी त्याच्यावर मॅच फिक्सिंगमध्ये सहभागी झाल्याचा आरोप केला होता़ केर्न्स म्हणाला, मला ब्रिटेनच्या काऊन पोसिक्युशन सर्व्हिसने सांगितले की, ते 25 सप्टेंबरला त्याच्यावर चुकीचे विधान केल्याचे आरोप लावणार आह़े केर्न्स म्हणाला, ज्यांनी माझ्यावर आरोप केला आहे त्यांचा खुलेआम सामना करण्याची माझ्याकडे संधी आह़े यामुळे मी स्वत:ला दोषमुक्त असल्याचे सिद्ध करू शकेऩ न्यूझीलंडचा माजी

दोषमुक्त होण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करणार: केर्न्स
व लिंग्टन: चुकीचे विधान केल्याच्या आरोपाला सामोरा जात असलेला न्यूझीलंडचा माजी अष्टपैलू खेळाडू ख्रिस केर्न्स याने म्हटले की, प्रकरणातून दोषमुक्त होण्यासाठी मी पुरेपूर प्रयत्न करणार आह़े हे आरोप सन 2012 च्या लंडन हाय कोर्टमध्ये अब्रुनुकसानीच्या खटल्याच्या सुनावणीशी संबंधित आह़े ज्यामध्ये केर्न्सने इंडियन प्रिमियर लीगचे माजी प्रमुख ललित मोदी यांच्याकडून नुकसानभरपाई घेतली होती़ मोदी यांनी त्याच्यावर मॅच फिक्सिंगमध्ये सहभागी झाल्याचा आरोप केला होता़ केर्न्स म्हणाला, मला ब्रिटेनच्या काऊन पोसिक्युशन सर्व्हिसने सांगितले की, ते 25 सप्टेंबरला त्याच्यावर चुकीचे विधान केल्याचे आरोप लावणार आह़े केर्न्स म्हणाला, ज्यांनी माझ्यावर आरोप केला आहे त्यांचा खुलेआम सामना करण्याची माझ्याकडे संधी आह़े यामुळे मी स्वत:ला दोषमुक्त असल्याचे सिद्ध करू शकेऩ न्यूझीलंडचा माजी फलंदाज लू विसेंट आणि सध्याचा कर्णधार ब्रँडन मॅक्युलम यांनी भ्रष्टाचारविरोधी अधिकार्यांना दिलेल्या साक्षीमध्ये केर्न्सवर मॅच फिक्सिंगमध्ये सहभागी होण्याचा आरोप केला आह़े