शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

India vs Belgium Tokyo Olympic: भारत-बेल्जियम यांच्यात हृदयाची धड-धड वाढवणारा सेमीफायनल सामना; मोदीही पाहतायत मॅच

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2021 08:48 IST

प्रत्येक भारतीयाप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील सामन्याकडे डोळे लावून बसले आहेत आणि विजयाची प्रार्थना करत आहेत. त्यांनी भारतीय हॉकी संघाला शुभेच्छा दिल्या आहेत.

नवी दिल्ली - ऑलिम्पिकमध्ये आज भारत आणि बेल्जियम यांच्यात हॉकी सेमीफायनलचा रोमांचक सामना होत आहे. प्रत्येक भारतीयाप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील सामन्याकडे डोळे लावून बसले आहेत आणि विजयाची प्रार्थना करत आहेत. त्यांनी भारतीय हॉकी संघाला शुभेच्छा दिल्या आहेत. (Tokyo olympic 2020 PM Narendra modi tweets watching india vs belgium hockey mens semi final)

पंतप्रधान मोदींनी ट्विट करत म्हटले आहे, 'मी टोकियो ओलिम्पिकचा भारत विरुद्ध बेल्जियम हॉकी मेंस सेमीफायनल पाहात आहे. मला आपला संघ आणि संघाच्या कौशल्याचा अभिमान आहे. त्यांना खूप-खूप शुभेच्छा'

2-2 ची बरोबरीत सामना -पुरुष हॉकी सेमीफायनलमध्ये भारत आणि बेल्जियम यांच्यात काट्याची टक्क सुरू आहे. भारतीय पुरुष हॉकी संघाने बेल्जियमविरुद्ध जबरदस्त सुरुवात केली आहे आणि सुरुवातीच्याच 8 मिनिटांत बेल्जियमविरुद्ध दोन गोल केले. पहिल्या सत्रात भारताने 2-1 ने बेल्जियमवर आघाडी घेतली होती. मात्र, तर दुसऱ्या सत्रात बेल्जियमने 12व्या मिनिटाला गोल करत 2-2 ची बरोबर केली आहे. 

टॅग्स :Olympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2021IndiaभारतNarendra Modiनरेंद्र मोदीJapanजपानHockeyहॉकी