टेटे सामने आजपासून

By Admin | Updated: July 11, 2015 00:15 IST2015-07-11T00:15:25+5:302015-07-11T00:15:25+5:30

रँकिंग टेटे स्पर्धा आजपासून

From today's Tate front | टेटे सामने आजपासून

टेटे सामने आजपासून

किंग टेटे स्पर्धा आजपासून
नागपूर : शिवाजी नगर क्लबच्या यजमानपदाखाली खुल्या रँकिंग टेबल टेनिस स्पर्धेचे आयोजन उद्या शनिवारपासून दीक्षाभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेजच्या स्पोर्ट्स अकादमी सभागृहात करण्यात येत आहे. या स्पर्धेत पहिल्यांदा दहा वर्षांखालील मुलामुलींचे सामने खेळविण्यात येणार आहेत. याशिवाय कॅडेट, सब ज्युनियर, ज्युनियर, यूथ तसेच पुरुष व महिला गटात सामने होतील. सायंकालीन सत्रात माजी रणजी खेळाडू समीर खरे यांचेहस्ते स्पर्धेचे उद्घाटन होईल. रविवारी सकाळी आणि सायंकालीन सत्रात लढती होतील, असे जिल्हा संघटनेचे सचिव ॲड. आशुतोष पोतनीस यांनी कळविले आहे.(क्रीडा प्रतिनिधी)

Web Title: From today's Tate front