शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
3
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
4
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
5
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
6
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
7
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
8
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
9
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
10
काय सांगता? आमदारांना मिळतो खासदारांपेक्षा अधिक पगार व भत्ते 
11
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
12
महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा; काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार
13
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
14
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
15
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
16
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
17
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
18
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
19
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
20
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट

‘टॉप्स’अंतर्गत तीन कोटींची मदत - राठोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2018 1:02 AM

‘सरकारच्या वतीने २०१७ च्या अखेरच्या क्वार्टरमध्ये टार्गेट आॅलिम्पिक पोडियम (टॉप्स) अंतर्गत १७५ खेळाडूंना तीन करोड १४ लाख रुपयांचा भत्ता जाहीर केला,’ अशी माहिती केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंह राठोड यांनी दिली.

नवी दिल्ली - ‘सरकारच्या वतीने २०१७ च्या अखेरच्या क्वार्टरमध्ये टार्गेट आॅलिम्पिक पोडियम (टॉप्स) अंतर्गत १७५ खेळाडूंना तीन करोड १४ लाख रुपयांचा भत्ता जाहीर केला,’ अशी माहिती केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंह राठोड यांनी दिली.क्रीडामंत्र्यांनी राज्यसभेत विचारलेल्या एका प्रश्नाच्या लिखित उत्तरामध्ये म्हटले, ‘ही रक्कम राष्ट्रीय क्रीडा विकास विभागकडून गेल्यावर्षी सप्टेंबर ते डिसेंबरदरम्यान जाहीर करण्यात आली.’ त्यांनी म्हटले, ‘आऊट आॅफ पॉकेट अलाउन्स (ओपीए) अंतर्गत एनएसडीएफकडून प्रतिमहिना ५० हजार रुपये जाहीर करण्यात आले आणि हे सप्टेंबर २०१७ पासून लागू करण्यात आले होते.’ ‘टॉप्स’अंतर्गत आॅलिम्पिक आणि पॅरालिम्पिक स्पर्धेतील संभाव्य पदकविजेत्यांना आर्थिक सहाय्य केले जाते. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Sportsक्रीडाIndiaभारत