मूर्खपणाच्या प्रश्नांना उत्तर देण्यास वेळ नाही : वकार
By Admin | Updated: March 8, 2015 01:48 IST2015-03-08T01:48:52+5:302015-03-08T01:48:52+5:30
वकार युनुस यांना विचारल्यानंतर भडकुन मूर्खपणांच्या प्रश्नांना उत्तर देण्यास वेळ नसल्याचे सांगितल्यामुळे पाक संघ वादाच्या भोवऱ्यात सापडला.

मूर्खपणाच्या प्रश्नांना उत्तर देण्यास वेळ नाही : वकार
आॅकलंड : अफ्रिकेविरुद्ध विजयानंतर पत्रकार परिषदेमध्ये खेळाडूंमधील कथीत मतभेदांसंदर्भात मार्गदर्शक वकार युनुस यांना विचारल्यानंतर भडकुन मूर्खपणांच्या प्रश्नांना उत्तर देण्यास वेळ नसल्याचे सांगितल्यामुळे पाक संघ वादाच्या भोवऱ्यात सापडला. यष्टिरक्षक सर्फराजला मैदानात का उतरवले नाही. कामगीरीत सुधारना नसतानासुद्धा नासीर जमशेदला प्रत्येक वेळी संधी देण्यात का येत आहे. असे प्रश्न विचारले गेले. यावर रागाच्या भरात वकार म्हणाला यामध्ये कोणतेही राजकारण नाही.