शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
2
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
3
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
4
Top Marathi News Live: उत्तर महाराष्ट्र अन् मराठवाड्याला 'हीट वेव्ह'चा इशारा; मुंबईसह उत्तर कोकणात उकाडा असह्य होणार
5
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर ४८% नं वधारला; ३० रुपयांच्या वर पोहोचला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
6
३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम...
7
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
8
Watch Video: टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड यांनी चाहत्यांसोबत खेळलं 'गल्ली क्रिकेट', व्हिडीओ व्हायरल!
9
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
10
'चला हवा येऊ द्या'च्या दुसऱ्या सीझनमध्ये परत तीच टीम का नव्हती? श्रेया बुगडे म्हणाली...
11
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
12
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
13
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
14
Ilma Afroz : वडिलांचं छत्र हरपलं, शेतात घाम गाळला; आईने पणाला लावलं आयुष्य, लेक झाली IPS अधिकारी
15
"आज सासऱ्यांना मिस करतेय, रिंकूची खेळी त्यांच्यासाठी होती"; KKR जिंकल्यावर प्रिया सरोज भावूक
16
बर्थडे पार्टीत रक्ताचा सडा! चेहऱ्याला केक लावल्याच्या रागातून भाजप नेत्याच्या भावांसह तिघांची हत्या
17
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
18
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
19
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
Daily Top 2Weekly Top 5

गुजरातचे बंगलोरसमोर 159 धावांचे लक्ष्य

By admin | Updated: May 24, 2016 21:57 IST

गुजरात लायन्सनं रॉयल चॅलेंजर्स बंगलोरसमोर विजयासाठी 159 धावांची आघाडी उभी केली आहे.

 ऑनलाइन लोकमत

बंगलोर, दि. 24- इंडियन प्रीमियर लीगच्या नवव्या पर्वात साखळी फेरीत अव्वल स्थान पटकावणा-या गुजरात लायन्सनं रॉयल चॅलेंजर्स बंगलोरसमोर विजयासाठी 159 धावांची आघाडी उभी केली आहे. गुजरात लायन्सनं निर्धारित 20 षटकांत सर्व गड्यांच्या मोबदल्यात 158 धावा केल्यात. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं नाणेफेक जिंकत क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता.  
गुजरातकडून स्मिथनं सर्वाधिक धावांची खेळी करत 5 चौकार आणि 6 षटकार लगावत अर्धशतक पार करत 73 धावा केल्यात. तर फिंच 4, मॅक्युलम 1, रैना 1, जडेजा 3, ब्राव्हो 8, द्विवेदी 19, कुमार 1, कुलकर्णी 10 धावा काढून तंबूत परतले आहेत. कार्तिकही 30 चेंडूंत 26 धावांची खेळी करून माघारी फिरलाय. कार्तिक आणि स्मिथनं भेदक फलंदाजीच्या जोरावर 85 धावांची भागीदारी केली. सामना ऐन रंगात आला असताना चहलनं स्मिथचा बळी घेऊन गुजरातच्या धावसंख्येला लगाम घातला. 
बंगलोरकडून उत्तम गोलंदाजीच्या जोरावर वॅटसननं रैना, जडेजा, द्विवेदी आणि ब्राव्होला घरचा रस्ता दाखवला. तर अब्दुल्ला, जॉर्डननं भेदक गोलंदाजी करत प्रत्येकी 2 गडी मिळवले. तर आतापर्यंत गुजरातनं साखळी फेरीत 14 पैकी 9 सामन्यांत विजय मिळवून 18 गुणांसह अव्वल स्थान मिळवले आहे. तर आरसीबीनंही अखेरच्या टप्प्यात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. आरसीबीनं 8 सामन्यांत विजय मिळवताना 16 गुणांसह दुसरे स्थान पटकावले आहे. या पहिल्या क्वालिफायर सामन्यात विजयी होणार संघ अंतिम फेरीत जाणार आहे. तर पराभूत संघालाही अंतिम फेरीत जाण्यासाठी आणखी एक संधी मिळणार आहे.