कुचन प्रशालेचे यश000
By Admin | Updated: December 8, 2014 01:04 IST2014-12-08T01:04:26+5:302014-12-08T01:04:26+5:30

कुचन प्रशालेचे यश000
>सोलापूर: पुणे विभागीय सेपक टकरा स्पर्धेत कुचन प्रशालेच्या 19 वर्षांखालील मुलींच्या संघाने विजय मिळवला़ मुलांच्या गटाने तृतीय क्रमांक पटकावला़ त्यांना प्राचार्या मीरा शेंडगे, क्रीडाशिक्षक एऩडी़ आळंदकर, एस़एस़ पुजारी यांचे मार्गदर्शन लाभल़े