शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
3
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
4
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
5
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
6
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
7
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
9
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
10
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
11
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
12
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
13
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
14
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५ मे पासून 'या' भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी
15
Travel : मे महिन्याच्या उन्हातही अनुभवा डिसेंबरची थंडी! भारतातील 'या' थंडगार ठिकाणांना नक्की भेट द्या
16
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
17
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
18
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
19
आई आजारी, वडिलांचा पाय मोडला; शिक्षणासाठी, कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ‘ती’ चालवते ई-रिक्षा
20
“प्रहार स्वतंत्र सामाजिक संघटना म्हणून काम करेल”; बच्चू कडूंच्या प्रवेशानंतर शिंदेंनी केले स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

श्रीकांतचा डोळा जर्मन ओपन किताबवर

By admin | Updated: February 27, 2017 22:39 IST

गुडघ्याच्या दुखापतीतून सावरलेला भारताचा स्टार बॅडमिंटनपटू किदाम्बी श्रीकांत हा आज मंगळवारपासून येथे सुरू होत असलेल्या जर्मन ग्रॅण्डप्रिक्स गोल्ड

ऑनलाइन लोकमत

मुल्हेम(जर्मनी), दि. 27 -  गुडघ्याच्या दुखापतीतून सावरलेला भारताचा स्टार बॅडमिंटनपटू किदाम्बी श्रीकांत हा आज मंगळवारपासून येथे सुरू होत असलेल्या जर्मन ग्रॅण्डप्रिक्स गोल्ड कप बॅडमिंटन स्पर्धेत जेतेपदाच्या निर्धाराने उतरणार असून पहिल्या किताबावर त्याची नजर राहणार आहे.आॅगस्ट महिन्यात रिओ आॅलिम्पिकच्या उपांत्यपूर्व फेरीत खेळल्यानंतर श्रीकांतला जपानमध्ये खेळताना गुडघ्याला जखम झाली होती. मागच्यावर्षी सप्टेंबर महिन्यात कोरिया सुपरसिरिजदरम्यान खेळताना ही जखम आणखी चिघळली.श्रीकांत काही वर्षांपूर्वी जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर होता. स्पर्धेत त्याला १२ वे मानांकन लाभले असून सलामीला स्लोव्हाकियाच्या अ‍ॅलन रोझाविरुद्ध खळायचे आहे.या स्पर्धेत अव्वल दहा स्थानावर असलेले सहा जण खेळताना दिसतील. त्यात आॅलिम्पिक चॅम्पियन चेन लोंग आणि महान खेळाडू लीन दान यांचा समावेश आहे.पुरुष एकेरीत श्रीकांतशिवाय भारताचा राहुल यादव , हर्षिल दाणी, सिरिल वर्मा आणि शुभंकर डे हे देखील आव्हान सादर करणार आहेत. महिला एकेरीत तन्वी लाड हिला पहिल्या फेरीत नवख्या खेळाडूंविरुद्ध तर दुसऱ्या फेरीत आॅलिम्पिक चॅम्पियन स्पेनची कॅरोलिना मारिनविरुद्ध खेळायचे आहे. पुरुष दुहेरीत फ्रान्सीस अल्विन- तरुण कोना भारतीय आव्हान सादर करतील.