क्रीडा प्रबोधिनीच्या कबड्डी अजिंक्यपद स्पर्धा

By Admin | Updated: May 8, 2014 22:06 IST2014-05-08T22:06:31+5:302014-05-08T22:06:31+5:30

नाशिक : नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशन व क्रीडा प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या शनिवारपासून दोनदिवसीय कुमार-कुमारी जिल्हा अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदरची स्पर्धा यशवंत व्यायामशाळेच्या क्रीडांगणावर होणार असून, सहभागी खेळाडूंची जन्मतारीख १/१/१९९५च्या नंतरची व वजन ६० किलोच्या आत असणे आवश्यक आहे. जन्मतारखेच्या पुराव्यासाठी जन्मदाखला, दोन छायाचित्र आदि कागदपत्रे खेळाडूंनी आणण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. तसेच यावेळी कुमार-कुमारींचे प्राथमिक संघ निवडले जाणार असून, ते ठाणे येथे होणार्‍या राज्य स्पर्धेत सहभागी होतील.

Sports Prabodhini Kabaddi championship competition | क्रीडा प्रबोधिनीच्या कबड्डी अजिंक्यपद स्पर्धा

क्रीडा प्रबोधिनीच्या कबड्डी अजिंक्यपद स्पर्धा

शिक : नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशन व क्रीडा प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या शनिवारपासून दोनदिवसीय कुमार-कुमारी जिल्हा अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदरची स्पर्धा यशवंत व्यायामशाळेच्या क्रीडांगणावर होणार असून, सहभागी खेळाडूंची जन्मतारीख १/१/१९९५च्या नंतरची व वजन ६० किलोच्या आत असणे आवश्यक आहे. जन्मतारखेच्या पुराव्यासाठी जन्मदाखला, दोन छायाचित्र आदि कागदपत्रे खेळाडूंनी आणण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. तसेच यावेळी कुमार-कुमारींचे प्राथमिक संघ निवडले जाणार असून, ते ठाणे येथे होणार्‍या राज्य स्पर्धेत सहभागी होतील.

Web Title: Sports Prabodhini Kabaddi championship competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.