क्रीडा बॅडमिंटन

By Admin | Updated: August 16, 2015 23:44 IST2015-08-16T23:44:32+5:302015-08-16T23:44:32+5:30

आंतर जिल्हा ज्युनिअर बॅडमिंटन चॅम्पियन उद्यापासून

Sports Badminton | क्रीडा बॅडमिंटन

क्रीडा बॅडमिंटन

तर जिल्हा ज्युनिअर बॅडमिंटन चॅम्पियन उद्यापासून
नागपूर जिल्हा संघ जाहीर
नागपूर : महाराष्ट्र राज्य आंतर जिल्हा ज्युनिअर बॅडमिंटन स्पर्धेसाठी नागपूर जिल्हा संघांची घोषणा करण्यात आली. स्पर्धेचे आयोजन १८ ते २३ ऑगस्ट या कालावधीत लातूर येथे होणार आहे. भावना आगरे संघाच्या व्यवस्थापक असून निखिल रोकडे प्रशिक्षक आहेत.
अंडर १७ :- गौरव नोथे (सोमलवार निकालस), रोहण गुरवानी (सेंटर पॉईंट स्कूल, सुधांशू भुरे (सेंटर पॉईंट स्कूल) आणि अथर्व मेंघल (सेंटर पॉईंट स्कूल).
अंडर १७ :- मुग्धा आगरे (एलएडी कॉलेज), रितिका ठाकरे (सीडीएस) आणि अंजली क्षीरसागर (सरस्वती विद्यालय).
अंडर १९ :- नयन ठाकरे (हिस्लॉप), मुग्धा आगरे, अंजली क्षीरसागर, मृण्मयी सावजी (शिवाजी विज्ञान) आणि रितिका ठाकरे.

Web Title: Sports Badminton