स्पोर्ट: खंडेलवाल स्कूलचे तायक्वांडोपटू विभाग स्तरावर
By Admin | Updated: September 13, 2014 22:59 IST2014-09-13T22:59:56+5:302014-09-13T22:59:56+5:30
अकोला : जिल्हा स्तरीय शालेय तायक्वांडो स्पर्धेत खंडेलवाल इंग्लिश स्कूलच्या तीन विद्यार्थ्यांनी प्रथम स्थान पटकावित विभागीय स्तर स्पर्धेत प्रवेश मिळविला. १४ वर्षाआतील गटात यश सुंदर खोवाल, विशाल गजानन गणगे, आदित्य गजानन पारधी या विद्यार्थ्यांची निवड विभागीय स्पर्धेसाठी झाली आहे. मुख्याध्यापिका गीता चांदवडकर, क्रीडा शिक्षक राहुल खंडारे यांनी खेळाडूंचे कौतुक केले. (क्रीडा प्रतिनिधी)

स्पोर्ट: खंडेलवाल स्कूलचे तायक्वांडोपटू विभाग स्तरावर
अ ोला : जिल्हा स्तरीय शालेय तायक्वांडो स्पर्धेत खंडेलवाल इंग्लिश स्कूलच्या तीन विद्यार्थ्यांनी प्रथम स्थान पटकावित विभागीय स्तर स्पर्धेत प्रवेश मिळविला. १४ वर्षाआतील गटात यश सुंदर खोवाल, विशाल गजानन गणगे, आदित्य गजानन पारधी या विद्यार्थ्यांची निवड विभागीय स्पर्धेसाठी झाली आहे. मुख्याध्यापिका गीता चांदवडकर, क्रीडा शिक्षक राहुल खंडारे यांनी खेळाडूंचे कौतुक केले. (क्रीडा प्रतिनिधी)फोटो:यश खोवाल:१२सीटीसीएल२३ विशाल गणगे:१२सीटीसीएल१९ आदित्य पारधी-१२सीटीसीएल२४...