स्पोर्ट: राज्य स्तर तलवारबाजी स्पर्धेसाठी जय हांडे याची निवड
By Admin | Updated: September 13, 2014 22:59 IST2014-09-13T22:59:29+5:302014-09-13T22:59:29+5:30
अकोला: बुलडाणा येथे झालेल्या अमरावती विभागीय शालेय तलवारबाजी स्पर्धेत अकोला महानगरपालिकेचे प्रतिनिधित्व करीत जय श्यामकुमार हांडे याने १७ वर्षाआतील गटात प्रथमस्थान पटकाविले. या उत्तम कामगिरीमुळे जय याची निवड राज्य स्तर स्पर्धेसाठी झाली.

स्पोर्ट: राज्य स्तर तलवारबाजी स्पर्धेसाठी जय हांडे याची निवड
अ ोला: बुलडाणा येथे झालेल्या अमरावती विभागीय शालेय तलवारबाजी स्पर्धेत अकोला महानगरपालिकेचे प्रतिनिधित्व करीत जय श्यामकुमार हांडे याने १७ वर्षाआतील गटात प्रथमस्थान पटकाविले. या उत्तम कामगिरीमुळे जय याची निवड राज्य स्तर स्पर्धेसाठी झाली.हिंदू ज्ञानपीठचा विद्यार्थी असलेला जय याने यवतमाळ, अमरावती व बुलडाणा जिल्ाच्या खेळाडूंचा पराभव करीत विजय मिळविला. हिंदू ज्ञानपीठचे संचालक चंद्रशेखर गाडगीळ, ज्येष्ठ प्राचार्या गिरीजा गाडगीळ, सहसचिव संग्राम गाडगीळ, उपप्राचार्य स्वामिनी गाडगीळ, मुख्याध्यापिका संध्या आगरकर, अरुणा ढगेकर, विशाखा परसोदकर आदींनी जयचे कौतुक केले. (क्रीडा प्रतिनिधी)फोटो: जय हांडे-१२सीटीसीएल१८...