शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
3
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला पूर्ण; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
4
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
5
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
6
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
7
“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल
8
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
9
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
10
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
11
"आता हा दिग्दर्शन करणार, बघू काय दिवे लावतो...", रितेशने सांगितली दिग्दर्शनाच्या निर्णयामागची गोष्ट
12
"ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान
13
“छत्रपती शिवाजी महाराज अन् रामदास स्वामींचा कालखंड वेगळा, संदर्भ जोडू नका”: हर्षवर्धन सपकाळ
14
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
15
ई-कॉमर्सच्या युगात व्हा 'डिजिटल दुकानदार'; संपूर्ण देश बनू शकतो तुमचा ग्राहक! 'असे' बनू शकता Amazon-Flipkart वर सेलर
16
प्रेग्नंसी फोटो शेअर करत सुप्रिया पिळगावकरांनी दिला आठवणींना उजाळा, म्हणाल्या...
17
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
18
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
19
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
20
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
Daily Top 2Weekly Top 5

स्पोर्ट: क्रीडा दिनाच्या पूर्वसंध्येला मान्यवरांचा सन्मान

By admin | Updated: August 28, 2014 20:55 IST

अकोला : प्रभात चॅरिटेबल सोसायटीच्यावतीने राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून क्रीडाक्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार प्रभात किड्स, सोमठाणा येथे गुरुवार, २८ ऑगस्ट रोजी करण्यात आला.

अकोला : प्रभात चॅरिटेबल सोसायटीच्यावतीने राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून क्रीडाक्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार प्रभात किड्स, सोमठाणा येथे गुरुवार, २८ ऑगस्ट रोजी करण्यात आला.
क्रीडा दिनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील उपस्थित होते. मान्यवरांनी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेला अभिवादन केले. विद्यार्थ्यांनी क्रीडा गीत सादर केले. प्रास्ताविक डॉ. गजानन नारे यांनी केले. क्रीडा क्षेत्रात प्रदीर्घ सेवा देणारे साहेबराव ठाकरे, कमल चिमा, हॉकी प्रशिक्षक रघुवरसिंग ठाकूर, नंदू गोरे, गणेश मंगरूळकर, पुरण गंगतिरे, सुरेश ठाकरे, सतीशचंद्र भ˜, प्रशांत पावडे, सुरेश राऊत यांच्यासह इम्रान खान, जीवन सोनटक्के, मोहम्मद सातीब, राजू उखळकर, प्रवीण ठाकरे, चेतन नागझिरे, प्रबोध देशपांडे यांचाही सत्कार करण्यात आला.
व्यासपीठावर नीरज आवंडेकर, मनोहर मिश्रा, अशोक ढेरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रदीप अवचार यांनी केले. कार्यक्रमाला प्रशिक्षक संतोष लोमटे, पवन हलवणे, नंदकिशोर डंबाळे उपस्थित होते. (क्रीडा प्रतिनिधी)
फोटोकॅप्शन: सत्कार कार्यक्रमाला उपस्थित क्रीडाक्षेत्रातील मान्यवर.
-२९सीटीसीएल३९
...