स्पोर्ट: जी.एस.मुलींचा हॉकी संघ विभाग स्तरावर
By Admin | Updated: September 11, 2014 22:30 IST2014-09-11T22:30:47+5:302014-09-11T22:30:47+5:30
अकोला: जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने घेण्यात आलेल्या जिल्हा स्तर महानगरपालिका क्षेत्र शालेय हॉकी स्पर्धेत जी.एस.कॉन्व्हेंट मुलींच्या संघाने १४ वर्षाआतील गटाचे विजेतेपद पटकाविले. अमरावती विभागीय स्तर स्पर्धेत विजयी संघ अकोला महानगरपालिकेचे प्रतिनिधित्व करणार आहे.

स्पोर्ट: जी.एस.मुलींचा हॉकी संघ विभाग स्तरावर
अ ोला: जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने घेण्यात आलेल्या जिल्हा स्तर महानगरपालिका क्षेत्र शालेय हॉकी स्पर्धेत जी.एस.कॉन्व्हेंट मुलींच्या संघाने १४ वर्षाआतील गटाचे विजेतेपद पटकाविले. अमरावती विभागीय स्तर स्पर्धेत विजयी संघ अकोला महानगरपालिकेचे प्रतिनिधित्व करणार आहे.विजयी संघात कर्णधार लांची चौधरी, उमा पवार, श्रद्धा जोशी, सायली ठाकूर, पूर्वा अढाऊ, समीक्षा गुल्हाने, कृतिका बुंदेले, रिया शुक्ला, श्रेया शर्मा, श्रेया व्ही. शर्मा, चेतना मिश्रा, ऋतिका पसारी, प्रेरणा पांडे, प्राची अग्रवाल, पीयुषणी पातूरकर, सरस्वती चौधरी, कात्तायनी चौधरी, साक्षी चौधरी या खेळाडूंचा समावेश आहे. मुख्याध्यापिका जयश्री पिंपळे, संचालक मंडळ एन.एम.शहा, सुरेश शहा, सुरेश वोरा, रवी पटेल, दीपेन शहा, नरेंद्र पटेल, कन्नुभाई सायानी यांनी खेळाडूंचे कौतुक केले.(क्रीडा प्रतिनिधी)फोटोकॅप्शन: जी.एस.कॉन्व्हेंट हॉकी संघातील खेळाडू मार्गदर्शकांसोबत.-१२सीटीसीएल१७...