स्पोर्ट: बेस्ट प्रमोसिंग बॉक्सर स्नेहांकितचा गौरव
By Admin | Updated: December 2, 2014 23:30 IST2014-12-02T23:30:33+5:302014-12-02T23:30:33+5:30
अकोला : जिल्हास्तरीय मुष्टियुद्ध स्पर्धेत सलग तिसर्यांदा सुवर्णपदक पटकावणार्या स्नेहांकित आठवले याचा वाशिम जिल्ाचे शिक्षणाधिकारी संजय तेलगोटे यांनी गौरव केला. वसंत देसाई क्रीडांगण येथे पार पडलेल्या सोळाव्या जिल्हास्तरीय मुष्टियुद्ध स्पर्धेत कब-क्लास गटात स्नेहांकितने सुवर्णपदकासह स्पर्धेतील बेस्ट प्रमोसिंग बॉक्सरचा पुरस्कार पटकाविला. याआधी स्नेहांकितने जिल्हास्तरीय स्पर्धेत दोन सुवर्णपदक पटकाविले आहेत. स्नेहांकितला राज्य क्रीडा मार्गदर्शक सतीशचंद्र भ, प्रशिक्षक निळकंठ देशमुख, पुरुषोत्तम बावणे यांचे मार्गदर्शन लाभले.(क्रीडा प्रतिनिधी)

स्पोर्ट: बेस्ट प्रमोसिंग बॉक्सर स्नेहांकितचा गौरव
अ ोला : जिल्हास्तरीय मुष्टियुद्ध स्पर्धेत सलग तिसर्यांदा सुवर्णपदक पटकावणार्या स्नेहांकित आठवले याचा वाशिम जिल्ाचे शिक्षणाधिकारी संजय तेलगोटे यांनी गौरव केला. वसंत देसाई क्रीडांगण येथे पार पडलेल्या सोळाव्या जिल्हास्तरीय मुष्टियुद्ध स्पर्धेत कब-क्लास गटात स्नेहांकितने सुवर्णपदकासह स्पर्धेतील बेस्ट प्रमोसिंग बॉक्सरचा पुरस्कार पटकाविला. याआधी स्नेहांकितने जिल्हास्तरीय स्पर्धेत दोन सुवर्णपदक पटकाविले आहेत. स्नेहांकितला राज्य क्रीडा मार्गदर्शक सतीशचंद्र भ, प्रशिक्षक निळकंठ देशमुख, पुरुषोत्तम बावणे यांचे मार्गदर्शन लाभले.(क्रीडा प्रतिनिधी)फोटो : वाशिम जिल्ाचे शिक्षणाधिकारी संजय तेलगोटे स्नेहांकितचा गौरव करताना-०३सीटीसीएल२८...