स्पोर्ट: उन्नती बनसोड प्रथम

By Admin | Updated: September 4, 2015 21:54 IST2015-09-04T21:54:24+5:302015-09-04T21:54:24+5:30

अकोला: जिल्हास्तरीय शालेय कराटे स्पर्धेत मांगीलाल शर्मा विद्यालयाची विद्यार्थिनी उन्नती प्रशांत बनसोड हिने १७ वर्षाआतील गटात ४४ किलो वजनगटात प्रथम स्थान पटकाविले. शाळेत झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधीर सावरकर यांच्या हस्ते उन्नतीला गौरविण्यात आले. उन्नतीला मुख्यध्यापक भानुदास यन्नावार, पंकज टेकाडे यांचे मार्गदर्शन लाभले. (क्रीडा प्रतिनिधी)

Sport: Advati Bansod First | स्पोर्ट: उन्नती बनसोड प्रथम

स्पोर्ट: उन्नती बनसोड प्रथम

ोला: जिल्हास्तरीय शालेय कराटे स्पर्धेत मांगीलाल शर्मा विद्यालयाची विद्यार्थिनी उन्नती प्रशांत बनसोड हिने १७ वर्षाआतील गटात ४४ किलो वजनगटात प्रथम स्थान पटकाविले. शाळेत झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधीर सावरकर यांच्या हस्ते उन्नतीला गौरविण्यात आले. उन्नतीला मुख्यध्यापक भानुदास यन्नावार, पंकज टेकाडे यांचे मार्गदर्शन लाभले. (क्रीडा प्रतिनिधी)
फोटो: उन्नती बनसोड-०५सीटीसीएल१५
...

Web Title: Sport: Advati Bansod First