स्पेन, बेल्जियम, चिली संघ जाहीर
By Admin | Updated: May 14, 2014 02:35 IST2014-05-14T02:35:10+5:302014-05-14T02:35:10+5:30
ब्राझीलमध्ये येत्या १२ जूनपासून सुरु होणार्या फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेसाठी स्पेन आणि बेल्जियमचा ३० सदस्यांचा संभाव्य संघ जाहीर करण्यात आला आहे.

स्पेन, बेल्जियम, चिली संघ जाहीर
बार्सिलोना : ब्राझीलमध्ये येत्या १२ जूनपासून सुरु होणार्या फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेसाठी स्पेन आणि बेल्जियमचा ३० सदस्यांचा संभाव्य संघ जाहीर करण्यात आला आहे. स्पेन संघात डॅनी कार्वाजल आणि एंडर आयटूरेप्स या नव्या चेहर्यांना संधी देण्यात आली आहे. चिलीनेसुद्धा आपला संघ जाहीर केला आहे. संघ पुढीलप्रमाणे : स्पेन गोलरक्षक : आयकर कॅलिसास, पेपे रेईना आणि डेव्हिड डी. गी. बचावपटू : सीजर एजप्लिकुएटा, गेरार्ड पीक, सर्जिया रामोस, जोर्डी एल्बा, अल्बर्टाे मोरेना, जावी मार्टिनेज, रॉल एल्बिओल, जुआनफ्रान टोरेस आणि डॅनी कार्वाजल. मध्यरक्षक : सजिर्या बस्केटस, जाबी अलोंसो, कोक रिसेक्शन, एंडर आइटूरेप्स, जावी हर्नांडिस, तियागो अलंकतारा, पेड्रो रॉड्रिग्ज, जीसस नवास, डेव्हिड सिल्वा, सेस फेब्रुगास, जुआन माता, सेंटी काजोरला आणि एंड्रेस इनिस्ता. फॉरवर्ड : डिएगो कोस्टा, डेव्हिड विया, फर्नांडो तोरेस, अल्वारो नेग्रेदो आणि फर्नांडो लोरेंट. बेल्जियम संघ : गोलरक्षक : थिबाउट कुर्टाेएस, सिमोन मिग्नोलेट, कोएन कास्टील्स, सिल्वियो प्रोटो. बचावपटू : टोबी, अँथोनी र्बोए, लॉरेन्ट सिमोन, विन्सेंट कोम्पनी, डॅनियल बॉएटेन, थॉमस वर्माेलेएन, निकोलस लोम्बारेट्स, जॅन वटोंघन. मध्यरक्षक : एक्सेल विटसेल, स्टेव्हन डिफोर, फेल्लानी, माउ्स्सा डेम्बेले, नेसर चॅडील, केविन ब्रुएन, एडन हजर्ड, ड्राईस मेर्टिन्स, केविन मिराल्हास, अदनान जानूझाझ. अटॅकर्स : रामेलू लूकाकू, डिव्होक ओर्जी. चीलीचा संघ : गोलरक्षक : क्लाउडियो ब्रावो, जोएन्ही हेरेरा, क्रिस्टोफर तोसेल्ली, पॉलो गार्सिसेस, बचावपटू : गॅरी मेडेल, गोन्झोलो जारा, मोर्कास गोन्झालेझ, इन्झ्नो अॅडिया, जुझे रोझास, युझेनियो मेना, मॉरिसियो इस्ला. मध्यरक्षक : जोर्जे वाल्दिव्हिाया, फेलिप, जुझे फुएन्झालिडा, पॅब्लो हर्माेडेझ, माटियास फर्नांडिस, फ्रान्सिस्को सिल्वा, आचुओ विदाल, चार्लस अरांगिएझ, कार्लाेस कार्माेना, मिको अर्ल्बोन्झ. आघाडीपटू : अलेक्स सांचेझ, ईस्टेबन पार्रेडेस, एर्ड्युर्डो वार्गाेस, गुस्टाव्हो कानालेस, जीन, मॉरिसियो पिनिल्ला, फॅबियन ओरेल्लाना. (वृत्तसंस्था)