शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

..तर कतार वर्ल्डकपचे यजमानपद गमावणार

By admin | Updated: June 8, 2015 00:55 IST

रशिया आणि कतार हे दोन्ही देश अनुक्रमे २0१८ आणि २0२२ साली होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद गमावू शकतात, असे फिफाच्या एका वरीष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

जिनिव्हा : फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचे यजमानपद मिळविण्यासाठी गैरमार्गाचा अवलंब केल्याचे सिध्द झाल्यास रशिया आणि कतार हे दोन्ही देश अनुक्रमे २0१८ आणि २0२२ साली होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद गमावू शकतात, असे फिफाच्या एका वरीष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.फिफाच्या आॅडीटिंग आणि कम्प्लायन्स समितीचे प्रमुख डोमेनिको स्काला यांनी एका स्वीस दैनिकाशी बोलताना सांगितले की, ‘जर कतार आणि रशियाने लाच दिली असल्याचे पुरावे मिळाले तर त्या दोन्ही देशांकडून यजमानपद काढून घेतले जावू शकते. परंतु अद्याप असा पुराव मिळालेला नाही.’फुटबॉल विश्वाला हादरवून सोडणाऱ्या स्कँडलनंतर फिफाच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांनी पहिल्यांदाच याबाबत वाच्यता केली असून त्यामुळे कतार आणि रशियाचे यजमानपद धोक्यात आल्याचे संकेत मिळत आहेत. ब्रिटनने गुरुवारी सांगितले होते की, कतारकडून २0२२च्या वर्ल्डकपचे यजमानपद काढून घेतल्यास ते स्पर्धा भरविण्यास उत्सुक आहेत.