शहरं
Join us  
Trending Stories
1
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
2
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
3
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
4
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
5
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
6
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
7
चालू शूटिंगमध्ये कोसळले, सेटवरच ४७ वर्षीय दिग्दर्शकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
8
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
9
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
10
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
11
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
12
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
13
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
14
गणेशोत्सवात परीक्षा नको, अमित ठाकरे यांनी केली मागणी
15
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
16
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
17
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
18
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
19
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
20
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली

स्केटिंग स्पर्धेत प्रथमेश, शौर्य, मयूर प्रथम

By admin | Updated: January 30, 2016 00:17 IST

औरंगाबाद : विभागीय क्रीडा संकुलावर नुकत्याच झालेल्या जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धेत प्रथमेश कुंदलवाल, मयूर मोरे, कांत गिरी यांनी प्रथम क्रमांक मिळवला.

औरंगाबाद : विभागीय क्रीडा संकुलावर नुकत्याच झालेल्या जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धेत प्रथमेश कुंदलवाल, मयूर मोरे, कांत गिरी यांनी प्रथम क्रमांक मिळवला.
निकाल (कॉड) : १. प्रथमेश कुंदलवाल, २. आदर्श दिवेकर, ३. कृष्णा देवतवाल, प्रसेनजित शूल. (१४ वर्षांखालील) फॅन्सी : १. मयूर मोरे, २. सूरज जाधव, ३. व्यंकटेश देशमुख. मुली : १. सावरी देशमुख. प्रोफेशनल (मुले) : १. कृष्णा गिरी, मुली : १. पूजा आंबे. ओपन (फॅन्सी) : १. कांत गिरी, २. आदित्य भीमसानी, ३. सूरज शिंदे. ६ वर्षांखालील (फॅन्सी स्केटिंग) : १. शौर्य करंगळे, २. जी. मोहम्मद, मुली : १. रायना अरोरा, २. सान्वी म्हंकाळे, ३. शरयू तोतला. बिगनर (मुले) : १. अंगद जस्सार, २. संघर्ष शिंदे, प्रोफेशनल : १. शुभम् मोरे, २. हर्षल तिडके. ८ वर्षांखालील (फॅन्सी) : १. आर्य मांगूळकर, २. मनीष बोडखे, ३. सुश्रूत जोशी. कॉड : १. देवदत्त पाडळकर, २. रजत मेहता. १0 वर्षांखालील (फॅन्सी) : १. सोहम मुंदडा, २. ओमकार पेन्शनवार, ३. सम्यक वाकळे. मुली (प्रोफेशनल) : १. साई आंबे, २. श्रेयस करंगळे, ३. आर्यवीर राठोड. मुली : १. जान्हवी म्हंकाळे. कॉड : अर्निश गोजे, २.कौस्तुभ मुकादम, ३. दिग्विजय पांडे. मुली : १. अदिती कुंदलवाल, २. रिया कराड. १२ वर्षांखालील (फॅन्सी) : १. अखिलेश लाखे, २. प्रीतम वाणी, ३. अनुज खारकर. प्रोफेशनल : १. अक्षय जाधव, २. कार्तिक बाबू. त्याआधी स्पर्धेचे उद्घाटन क्रीडा अधिकारी चंद्रशेखर घुगे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी संघटनेचे सचिव भिकन आंबे, मखरे, चित्रा देशपांडे, विजय व्यवहारे यांची उपस्थिती होती. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मीना कमलेश, गणेश बनसोडे, सोनाली आंबे, गिरीश सेलीनकर, गणेश तिडके, राजेश श्रीवास्तव, राजू जाधव आदींनी परिश्रम घेतले.