शालेय महापालिका स्तर वेटलिफ्टिंग स्पर्धा मेखाले, पाटील, दिंडे, भोसले यांची चमकदार कामगिरी - मुलींमध्ये अमिता पाटील अजिंक्य
By Admin | Updated: August 23, 2014 22:04 IST2014-08-23T22:04:27+5:302014-08-23T22:04:27+5:30
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका व जिल्हा क्रीडा परिषद यांच्या वतीने घेण्यात आलेल्या शालेय महापालिका स्तर वेटलिफ्टिंग स्पर्धेत ज्ञानेश्वर मेखाले, अभय पाटील, यशवर्धन दिंडे, राजवर्धन भोसले, पृथ्वीराज चव्हाण, चिन्मय जाधव यांनी बाजी मारली; तर मुलींमध्ये अमिता पाटील हिने प्रथम क्रमांक पटकाविला. बिभीषण पाटील व्यायामशाळा, शिवाजी स्टेडियम येथे झालेल्या वेटलिफ्टिंग स्पर्धेचा निकाल असा : ५३ किलोगट - प्रथम क्रमांक : ज्ञानेश्वर मेखाले; द्वितीय क्रमांक : विनोद डेंगळे (दोघेही न्यू हायस्कूल); ५९ किलोगट - प्रथम क्रमांक : अभय पाटील (न्यू हायस्कूल), द्वितीय क्रमांक : शिवतेज यादव (शहाजी कॉलेज); ७४ किलोगट - प्रथम क्रमांक : यशवर्धन दिंडे (विवेकानंद कॉलेज); द्वितीय क्रमांक : प्रथमेश परीट (न्यू हायस्कूल); ८३ किलोगट - प्रथम क्रमांक : राजवर्धन भोसले, द्वितीय क्रमांक : अद्वै

शालेय महापालिका स्तर वेटलिफ्टिंग स्पर्धा मेखाले, पाटील, दिंडे, भोसले यांची चमकदार कामगिरी - मुलींमध्ये अमिता पाटील अजिंक्य
क ल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका व जिल्हा क्रीडा परिषद यांच्या वतीने घेण्यात आलेल्या शालेय महापालिका स्तर वेटलिफ्टिंग स्पर्धेत ज्ञानेश्वर मेखाले, अभय पाटील, यशवर्धन दिंडे, राजवर्धन भोसले, पृथ्वीराज चव्हाण, चिन्मय जाधव यांनी बाजी मारली; तर मुलींमध्ये अमिता पाटील हिने प्रथम क्रमांक पटकाविला. बिभीषण पाटील व्यायामशाळा, शिवाजी स्टेडियम येथे झालेल्या वेटलिफ्टिंग स्पर्धेचा निकाल असा : ५३ किलोगट - प्रथम क्रमांक : ज्ञानेश्वर मेखाले; द्वितीय क्रमांक : विनोद डेंगळे (दोघेही न्यू हायस्कूल); ५९ किलोगट - प्रथम क्रमांक : अभय पाटील (न्यू हायस्कूल), द्वितीय क्रमांक : शिवतेज यादव (शहाजी कॉलेज); ७४ किलोगट - प्रथम क्रमांक : यशवर्धन दिंडे (विवेकानंद कॉलेज); द्वितीय क्रमांक : प्रथमेश परीट (न्यू हायस्कूल); ८३ किलोगट - प्रथम क्रमांक : राजवर्धन भोसले, द्वितीय क्रमांक : अद्वैत मुरुकुटे (दोघेही न्यू कॉलेज); ९३ किलोगट - पृथ्वीराज चव्हाण (शांतिनिकेतन); द्वितीय क्रमांक : मयूर कदम (गोखले कॉलेज); १०२ किलोगट - चिन्मय जाधव. मुलींमध्ये ६६ किलोगट - प्रथम क्रमांक : अमिता पाटील (डीआरके कॉलेज); द्वितीय क्रमांक : विजया कांबळे (न्यू कॉलेज) या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शिवछत्रपती पुरस्कार विजेते बिभीषण पाटील यांनी सहकार्य केले. यावेळी महानगरपालिका क्रीडा निरीक्षक सचिन पांडव, क्रीडाशिक्षक सयाजीराव पाटील हे उपस्थित होते.