सेवासदन प्रशालेत क्रीडा दिन साजरा999

By Admin | Updated: September 2, 2014 00:34 IST2014-09-02T00:34:00+5:302014-09-02T00:34:00+5:30

सोलापूर: हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस सु़ रा़ मुलींची प्रशाला, सेवासदनमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला़ यावेळी मुख्याध्यापिका उषा हंचाटे उपस्थित होत़े प्रास्ताविक व ओळख क्रीडाप्रमुख ज्ञानेश्वर काळे यांनी केल़े कार्यक्रमाची ओळख व खेळाचे महत्त्व संगीता नगरकर यांनी पटवून सांगितल़े सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन देवेंद्र अयाचित यांनी केल़े

Seva Sadan School Sports Day celebrations 999 | सेवासदन प्रशालेत क्रीडा दिन साजरा999

सेवासदन प्रशालेत क्रीडा दिन साजरा999

लापूर: हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस सु़ रा़ मुलींची प्रशाला, सेवासदनमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला़ यावेळी मुख्याध्यापिका उषा हंचाटे उपस्थित होत़े प्रास्ताविक व ओळख क्रीडाप्रमुख ज्ञानेश्वर काळे यांनी केल़े कार्यक्रमाची ओळख व खेळाचे महत्त्व संगीता नगरकर यांनी पटवून सांगितल़े सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन देवेंद्र अयाचित यांनी केल़े

Web Title: Seva Sadan School Sports Day celebrations 999

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.