धावफलक न्यूझीलंड

By Admin | Updated: February 14, 2015 23:51 IST2015-02-14T23:51:20+5:302015-02-14T23:51:20+5:30

धावफलक

Scoreboard New Zealand | धावफलक न्यूझीलंड

धावफलक न्यूझीलंड

वफलक
न्यूझीलंड : मार्टिन गुप्तिल झे. संगकारा गो. लकमल ४९, मॅक्युलम झे. मेंडिस गो. हेराथ ६५, केन विलियम्सन झे. करुणारत्ने गो. मेंडिस ५७, रॉस टेलर यष्टिचित संगकारा गो. मेंडिस १४, ग्रांट इलियट झे. थिरिमाने गो. लकमल २९, कोरी ॲण्डरसन झे. लकमल गो. कुलसेकरा ७५, ल्यूक रोंची नाबाद २९, अवांतर : १३, एकूण : ५० षटकांत ६ बाद ३३१ धावा. गडी बाद क्रम : १/१११, २/१३६, ३/१९३, ४/१९३, ५/२५८, ६/३३१. गोलंदाजी : कुलसेकरा ८-०-७८-१, मलिंगा १०-०-८४-०, मॅथ्युज ६-०-२८-०, हेराथ ९-०-३७-१, दिलशान ५-०-३५-०, लकमल १०-०-६२-२, मेंडिस २-०-५-२.
श्रीलंका : लाहिरूथिरिमाने त्रि. गो. बोल्ट ६५, तिलकरत्ने दिलशान झे. आणि गो. व्हे˜ोरी २४, कुमार संगकारा पायचित गो. बोल्ट ३९, माहेला जयवर्धने झे. रोंची गो. व्हे˜ोरी ००, दिमुथ करुणारत्ने त्रि. गो. मिल्ने १४, अँजेलो मॅथ्युज झे. व्हे˜ोरी गो. साऊदी ४६, जीवन मेंडिस झे. रोंची गो. मिल्ने ४, नुवान कुलसेकरा झे. इलियट गो.ॲण्डरसन १०, रंगना हेरथ झे. मिल्ने गो. ॲण्डरसन १३, लसिथ मलिंगा झे. रोंची गो. साऊदी ००, सुरंगा लकमल नाबाद ७, अवांतर : ११, एकूण : ४६.१ षटकांत सर्वबाद २३३ धावा. गडी बाद क्रम : १/६७, २/१२४, ३/१२५, ४/१२९, ५/१६३, ६/१६८, ७/१९६, ८/२१६, ९/२१७, १०/२३३. गोलंदाजी : साऊदी १०-१-४३-२, बोल्ट १०-०-६४-२, मिल्ने १०-०-५६-२, व्हे˜ोरी १०-०-३४-२, इलियट २-०-११-०, विलियम्सन १-०-७-०, ॲण्डरसन ३.१-०-१८-२.
००००

Web Title: Scoreboard New Zealand