धावफलक

By Admin | Updated: February 21, 2015 00:50 IST2015-02-21T00:50:05+5:302015-02-21T00:50:05+5:30

धावफलक

Scoreboard | धावफलक

धावफलक

वफलक
इंग्लंड : इयान बेल त्रि. गो. साऊदी ८, मोईन अली त्रि. गो. साऊदी २०, गॅरी बॅलन्स झे. विल्यम्सन गो. बोल्ट १०, ज्यो रुट झे. व्हे˜ोरी गो. मिल्ने ४६, इयान मॉर्गन झे. मिल्ने गो. व्हे˜ोरी १७, जेम्स टेलर त्रि. गो. साऊदी ००, जोस बटलर झे. रोंची गो. साऊदी ३, ख्रिस वोक्स त्रि. गो. साऊदी १, स्टुअर्ट ब्रॉड झे. व्हे˜ोरी गो. साऊदी ४, स्टीव्हन फिन झे. टेलर गो. साऊदी ००, जेम्स ॲण्डरसन नाबाद १, अवांतर : १३, एकूण : ३३.२ षटकांत १२३ धावा. गडी बाद क्रम : १/१८, २/३६, ३/५७, ४/१०४, ५/१०४, ६/१०८, ७/११०, ८/११६, ९/११७, १०/१२३. गोलंदाजी : साऊदी ९-०-३३-७, बोल्ट १०-२-३२-१, मिल्ने ५.२-१-२५-१, व्हे˜ोरी ७-०-१९-१,ॲण्डरसन २-०-८-०.
न्यूझीलंड : मार्टिन गुप्तिल त्रि. गो. वोक्स २२, ब्रँडन मॅक्युलम त्रि. गो. वोक्स ७७, केन विल्यम्सन नाबाद ९, रॉस टेलर नाबाद ५, अवांतर : १२, एकूण : १२.२ षटकांत २ बाद १२५ धावा. गडी बाद क्रम : १/१०५, २/११२. गोलंदाजी : ॲण्डरसन ५-०-३७-०, ब्रॉड २.२-०-२७-०, फिन २-०-४९-०, वोक्स ३-१-८-२.
०००००

Web Title: Scoreboard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.