सौरभ कुलकर्णीची निवड
By Admin | Updated: October 25, 2014 22:49 IST2014-10-25T22:49:43+5:302014-10-25T22:49:43+5:30
सोलापूर: राष्ट्रीय स्तरावरील आंतरविभागीय जलतरण स्पर्धेसाठी एऩ बी़ नवले सिंहगड इंजिनिअरिंग कॉलेजचा सौरभ गजानन कुलकर्णी याची निवड झाली आहे़ ए़ जी़ पाटील इंजिनिअरिंग कॉलेज येथे झालेल्या सोलापूर विद्यापीठांतर्गत आंतरमहाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धेत सौरभने सर्वाधिक ७़५ गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला़ त्याचे सहसचिव संजय नवले, प्राचार्य एस़ एम़ देवकर, क्रीडा प्रमुख डॉ़के़ सी़ मुजावर व एस़ एस़ शिरगण यांनी कौतुक केले़ (क्रीडा प्रतिनिधी)

सौरभ कुलकर्णीची निवड
स लापूर: राष्ट्रीय स्तरावरील आंतरविभागीय जलतरण स्पर्धेसाठी एऩ बी़ नवले सिंहगड इंजिनिअरिंग कॉलेजचा सौरभ गजानन कुलकर्णी याची निवड झाली आहे़ ए़ जी़ पाटील इंजिनिअरिंग कॉलेज येथे झालेल्या सोलापूर विद्यापीठांतर्गत आंतरमहाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धेत सौरभने सर्वाधिक ७़५ गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला़ त्याचे सहसचिव संजय नवले, प्राचार्य एस़ एम़ देवकर, क्रीडा प्रमुख डॉ़के़ सी़ मुजावर व एस़ एस़ शिरगण यांनी कौतुक केले़ (क्रीडा प्रतिनिधी)