सानिया-हिंगीस पराभूत
By Admin | Updated: May 8, 2016 03:53 IST2016-05-08T03:53:07+5:302016-05-08T03:53:07+5:30
सानिया मिर्झा व मार्टिना हिंगीस या अग्रमानांकित जोडीला माद्रिद ओपन टेनिस स्पर्धेत महिलांच्या दुहेरीत फ्रान्सच्या पाचव्या मानांकित केरोलिन गार्सिया आणि क्रिस्टीना ग्लादेनोविच या जोडीकडून ६-४, ६-४

सानिया-हिंगीस पराभूत
माद्रिद : सानिया मिर्झा व मार्टिना हिंगीस या अग्रमानांकित जोडीला माद्रिद ओपन टेनिस स्पर्धेत महिलांच्या दुहेरीत फ्रान्सच्या पाचव्या मानांकित केरोलिन गार्सिया आणि क्रिस्टीना ग्लादेनोविच या जोडीकडून ६-४, ६-४ असा सरळ पराभव पत्कारावा लागला.