सॉफ्टबॉल स्पर्धेत संगमेश्वरला विजेतेपद
By Admin | Updated: September 13, 2014 00:01 IST2014-09-13T00:01:57+5:302014-09-13T00:01:57+5:30
सोलापूर: शहरस्तरीय शालेय सॉफ्टबॉल स्पर्धेतील 19 वर्षांखालील वयोगटात संगमेश्वर कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुलांनी दयानंद महाविद्यालयाचा 7-0 गुणांनी पराभव करीत विजेतेपद पटकावल़े या संघाची पुणे विभागीय सॉफ्टबॉल स्पर्धेसाठी निवड झाली आह़े

सॉफ्टबॉल स्पर्धेत संगमेश्वरला विजेतेपद
स लापूर: शहरस्तरीय शालेय सॉफ्टबॉल स्पर्धेतील 19 वर्षांखालील वयोगटात संगमेश्वर कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुलांनी दयानंद महाविद्यालयाचा 7-0 गुणांनी पराभव करीत विजेतेपद पटकावल़े या संघाची पुणे विभागीय सॉफ्टबॉल स्पर्धेसाठी निवड झाली आह़ेया खेळाडूंचे संस्थेचे सचिव धर्मराज काडादी, प्राचार्य डॉ़ एऩ बी़ तेली, उपप्राचार्य एम़ ज़े क्षीरसागर, जिमखाना चेअरमन एल़ एस़ गायकवाड, शारीरिक शिक्षण संचालक आनंद चव्हाण, क्रीडाशिक्षक संतोष खेंडे यांनी कौतुक केल़ेविजयी संघ असा-कर्णधार दादासाहेब राऊत, मुक्तार सदाफुले, सागर माने, मुस्ताक मकानदार, अमोगसिद्ध माळी, सिद्धाराम तेली, विक्रांत बागेवाडी, लक्ष्मण कांबळे, संकेत कोळी़फोटोओळी-शहरस्तरीय शालेय सॉफ्टबॉल स्पर्धेतील विजेत्या संगमेश्वर महाविद्यालयाच्या 19 वर्षे वयोगटातील संघासोबत संतोष खेंडे, आनंद चव्हाण, एऩ बी़ तेली, एम़ ज़े क्षीरसागर, एल़ एस़ गायकवाड आदी़