इंडिया ओपन सुपर सिरीजमधून सायना बाहेर

By Admin | Updated: April 2, 2016 18:49 IST2016-04-02T18:49:22+5:302016-04-02T18:49:22+5:30

भारताची ‘फुलराणी’ सायना नेहवालचा इंडिया ओपन सुपर सिरीजच्या सेमीफायनमध्ये पराभव झाला आहे

Saina out of Indian Open Super Series | इंडिया ओपन सुपर सिरीजमधून सायना बाहेर

इंडिया ओपन सुपर सिरीजमधून सायना बाहेर

>ऑनलाइन लोकमत - 
नवी दिल्ली, दि. २ - भारताची ‘फुलराणी’ सायना नेहवालचा इंडिया ओपन सुपर सिरीजच्या सेमीफायनमध्ये पराभव झाला आहे. चीनच्या ली जुरेईने सायनाचा २०-२२ २१-१७ १९-२१ ने पराभव केला. क्वार्टर फायनलमध्ये सायनाने कोरियाच्या स्युंग जि ह्य़ूनवर १९-२१, २१-१४, २१-१९ मात करत सेमी फायनलमध्ये प्रवेश केला होता. बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू अगोदरच या स्पर्धेतून बाहेर पडली आहे. 
 

Web Title: Saina out of Indian Open Super Series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.