शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

आज धोनी मोडणार सचिनचं रेकॉर्ड

By admin | Updated: October 16, 2016 08:22 IST

भारताचा हा विक्रमी ९०० वा एकदिवसीय सामना असेल. या सामन्यात भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार एम.एस. धोनी नवा विक्रम करु शकतो

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. १६ - कसोटी मालिकेत क्लीन स्वीप करणारा भारतीय संघ आजपासून न्यूझीलंडविरुद्ध सुरू होत असलेल्या पाच सामन्यांच्या वन डे मालिकेत वर्चस्व राखण्याच्या इराद्याने उतरणार आहे. भारताचा हा विक्रमी ९०० वा एकदिवसीय सामना असेल. या सामन्यात भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार एम.एस. धोनी नवा विक्रम करु शकतो. एकदिवसीय सामन्यात धोनीच्या नावावर १९२ षटकार आहे. भारताकडून ,सर्वाधिक षटकार मारामार तो दुसरा खेळाडू आहे. १९५ षटकारासह सचिन प्रथम क्रमांकावर आहे. या सामन्यात जर धोनीने ३ षटकार लगावले तर तो सचानचा विक्रम नक्कीचं मोडेल. भारतीय संघातील फलंदाजाची क्रमवारी पाहता हे शक्य असल्याचे जाणवते.

सर्वाधिक षटकार मारमाऱ्या फलंदाजाच्या क्रमवारीत धानी सहाव्या कर्मांकावर आहे. धोनीच्या नावावर १९२ षटाकर आहेत. या यादीत प्रथम क्रमांकावर पाकचा शाहीद आफ्रिदी आहे. त्याच्या नावावर ३५१ षटाकर आहेत. या मालिकेत धोनीने ८ षटाकर लगाले तर तो षटाकरांचे ट्विशतक करेल आणि या यादीत तो चौथ्या क्रमांकावर विराजमान होईल. सचिन १९५ षटाकरासह पाचव्या तर न्युझीलंडचा मॅक्युलम २०० षटकारासह चौथ्या स्थानावर आहे. श्रीलंकेचा सनथ जयसूर्या २७० षटकारांसह दुसऱ्या स्थानावर आहे, तर २३८ षटाकारांसह ख्रिस गेल तिसऱ्या स्थानावर आहे.षटकारांशिवाय धोनीला आणखी एक विक्रम करण्याची संधी आहे. यापासून धोनी केवळ ८२ धावांनी दूर आहे. धोनीने या मालिकेत 82 धावा केल्यास 9 हजार धावांचा टप्पा पूर्ण होईल. असं झाल्यास धोनी सर्वाधिक धावा बनवणारा तिसरा विकेटकीपर असेल.