Ronaldo buys Bugatti worth Rs 75 crore | रोनाल्डोने खरेदी केली ७५ कोटीची ‘बुगाटी’

रोनाल्डोने खरेदी केली ७५ कोटीची ‘बुगाटी’

लिस्बन : पोर्तुगालचा फुटबॉल स्टार ख्रिस्टियानो रोनाल्डो याचे कारप्रेम सर्वश्रुत आहे. त्याच्या ताफ्यात जगातील सर्वाधिक महागड्या फेरारी ते लॅर्म्बागिनी अशा तब्बल २६४ कोटींच्या एकाहून एक कार आहेत. आता त्याने बुगाटी ही ७५ कोटींची कार खरेदी केली. या कारसोबत स्वत:चा फोटो त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केला. ३५ वर्षांच्या या खेळाडूने कारच्या दर्शनी भागावर ‘सीआर’ (स्वत:च्या नावाची आद्याक्षरे) लिहून घेतली.
 

Web Title: Ronaldo buys Bugatti worth Rs 75 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.