रोहित, कोहली स्वस्तात बाद, भारत २ बाद ४४
By Admin | Updated: October 25, 2015 18:40 IST2015-10-25T18:34:18+5:302015-10-25T18:40:13+5:30
दक्षिण आफ्रिकेच्या ४३८ धावांचा पाठलाग करताना भारताने रोहित शर्मा (१६) व कोहली (७) हे दोन खेळाडू स्वस्तात गमावले आहेत.

रोहित, कोहली स्वस्तात बाद, भारत २ बाद ४४
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २५ - दक्षिण आफ्रिकेच्या ४३८ धावांचा पाठलाग करताना भारताने रोहित शर्मा (१६) व कोहली (७) हे दोन खेळाडू स्वस्तात गमावले आहेत. सध्या धवन (१९) व रहाणे (२) खेळत असून चांगली धावसंख्या उभारून भरताला विजयाच्या दिशेने नेण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. अॅबॉट आणि रबाडाने प्रत्येकी १ बळी टिपला