शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ३० मे पासून ५ टक्के, तर ५ जून पासून १० टक्के पाणी कपात
2
पुण्यात मोठी घडामोड! बड्या असामीला अटक; बिल्डर बाळाच्या ड्रायव्हरला दोन दिवस डांबलेले
3
Arvind Kejriwal : "भाजपामध्ये उत्तराधिकारीवरून भांडण सुरू, मोदींना अमित शाहांना..."; केजरीवालांचा मोठा दावा
4
"इलेक्शन मोडमधून सरकार बाहेर आले असेल..."; दुष्काळावरुन जयंत पाटलांचा सरकारवर निशाणा
5
एस जयशंकर २० मिनिटे रांगेत राहिले, मतदार यादीत नावच नव्हते; मग मतदान कसे केले? 
6
हाताला सलाईन, रुग्णालयाच्या बेडवर झोपलेला दिसला मुनव्वर फारूकी, चाहते चिंतेत
7
Hyundai IPO: दिग्गज कार कंपनी आणणार देशातील सर्वात मोठा IPO, लिस्टिंगचा आहे प्लान
8
१.८३ कोटी महिलांनी टाळले मतदान; आदिवासी मतदारसंघांमध्ये महिला मतांचा टक्का चांगला, शहरी भागात मात्र अनास्थाच 
9
विधानपरिषद निवडणूक: चारपैकी दोन ठिकाणी ठाकरेंनी उमेदवार दिले; पोतनिसांचे तिकीट कापले, विश्वासू शिलेदाराला पुन्हा संधी
10
Success Story : पैशांमुळे सुटलं शिक्षण, स्टेशनवर काढले दिवस; मेहनतीच्या जोरावर उभी केली ₹९२००० कोटींची कंपनी
11
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
12
Adani च्या 'या' शेअरची सेन्सेक्स इंडेक्समध्ये एन्ट्री; Wipro ची घेतली जागा, एक्सपर्ट म्हणाले, "खरेदी..."
13
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीदरम्यान मारहाण, टीएमसी कार्यकर्ता ठार; भाजपवर आरोप
14
कशा मिळतील ४०० पेक्षा जास्त जागा? मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केले आश्चर्य; ‘इंडिया’ला बहुमत मिळण्याचा दावा
15
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
16
Vicco चे अध्यक्ष यशवंत पेंढारकर यांचं निधन, वयाच्या ८५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
18
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
19
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
20
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या

रॉजर फेडररची विक्रमी कामगिरीसह आगेकूच, कारकिर्दीत मिळवला १२५०वा विजय

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2021 9:14 AM

फेडरर विक्रमी सलग २२व्यांदा विम्बल्डनमध्ये खेळत असून या स्पर्धेत त्याने १०४ विजयही पूर्ण केले. त्याचप्रमाणे, त्याने १८व्यांदा विम्बल्डन स्पर्धेच्या चौथ्या फेरीत धडक मारली आहे.

विम्बल्डन : जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या दिग्गज रॉजर फेडररने विम्बल्डन ग्रँडस्लॅम स्पर्धेची चौथी फेरी गाठताना ग्रेट ब्रिटनच्या कॅमरुन नोरीला चार सेटमध्ये नमवले. नोरीने फेडररला चांगली लढत दिली, मात्र फेडररने सामन्यावरील पकड कायम ठेवताना ६-४, ६-४, ५-७, ६४ अशी बाजी मारली. फेडररने यासह आपल्या कारकिर्दीत १२५० सामने जिंकण्याचा पराक्रम केला. (Roger Federer's record-breaking performance, the 1250th victory of his career)फेडरर विक्रमी सलग २२व्यांदा विम्बल्डनमध्ये खेळत असून या स्पर्धेत त्याने १०४ विजयही पूर्ण केले. त्याचप्रमाणे, त्याने १८व्यांदा विम्बल्डन स्पर्धेच्या चौथ्या फेरीत धडक मारली आहे. याआधी फ्रेंच ओपन स्पर्धेत चांगली सुरुवात करत चौथी फेरी गाठल्यानंतर तंदुरुस्तीकडे अधिक लक्ष देत माघार घेण्याचा निर्णय फेडररने घेतला होता. त्यामुळे त्याच्या कामगिरीवर शंका निर्माण झाली होती. मात्र, आपल्या आवडत्या विम्बल्डन स्पर्धेत त्याने तुफानी खेळ करत टीकाकारांना गप्प केले. याआधी तिसऱ्या फेरीत फेडररने रिचर्ड गास्केटचा सरळ तीन सेटमध्ये पराभव केला होता. 

टॅग्स :Roger fedrerरॉजर फेडररTennisटेनिस