शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

रॉबर्ट, आनेल्का, डेल धोकादायक खेळाडू!

By admin | Updated: October 14, 2014 00:27 IST

इटलीतील खेळाडू आलेस्सांद्रो डेल पियरो हे इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेतील सर्वात धोकादायक खेळाडू ठरतील, असे मत फुटबॉलतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

पणजी : मुंबई एफसीचा चपळ खेळाडू फ्रान्सचा निकोलस आनेल्का, एफसी गोवाचा रॉबर्ट पिरीस आणि दिल्ली डायनोमोजचा इटलीतील खेळाडू आलेस्सांद्रो डेल पियरो हे इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेतील सर्वात धोकादायक खेळाडू ठरतील, असे मत फुटबॉलतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. 
मुंबई एफसीचा निकोलस आनेल्का हा चपळ खेळाडू असून, गोलरक्षकाला चकवा देण्यात तरबेज आहे.  इंग्लिश प्रिमीयर लीग फुटबॉल स्पर्धा गाजविलेला हा खेळाडू  सर्व स्तरांवर निष्णात आहे. त्याला मार्क करणोसुद्धा अवघड आहे, असे भारतीय संघाचे साहायक प्रशिक्षक सावियो मेसियास यांनी सांगितले. तर, स्पॉट किकवर गोल नोंदविण्यात डेल पियरो हा माहीर आहे. 1क् क्रमाकांची जर्सी परिधान करून इटली संघाकडून खेळलेला हा आघाडीपटू प्रतिस्पध्र्याच्या मनामध्ये कोणत्याही क्षणी धडकी भरवू शकतो. विरोधी संघाच्या गोल सर्कलमध्ये संघ सहका:याकडून हवेतून मिळालेल्या पासवर त्याच फटक्यावर चेंडूला जाळीची दिशा दाखविण्यात तो पटाईत आहे. त्यामुळे तो प्रतिस्पर्धी संघांसाठी धोकादायक ठरू शकतो, असे मेसियास म्हणाले. 
गोवा एफसी संघाचे नेतृत्व करणा:या रॉबर्ट पिरीसने आर्सेनल क्लबकडून जबरदस्त प्रदर्शन केले आहे. जर्सी नंबर 7 चा हा खेळाडू गोल पोस्टचा अँगल हेरून नोंदविण्यात पटाईत आहे. केरळ ब्लास्टर 
संघाचा फ्रेडी एल. व फुटबॉल 
क्लब पुणो संघाचा डॅविड जेम्स 
यांच्या कामगिरीकडेही अनेकांचे 
लक्ष्य असेल. 
इतर संघांचे मार्की खेळाडू : चेन्नई फुटबॉल क्लबचा माजी ब्राङिालीयन खेळाडू व मँचेस्टर युनायटेडचा प्लेमेकर एलानो, पुणो फुटबॉल क्लब फ्रान्सचा माजी  स्ट्रायकर डॅविड टी., केरळ ब्लास्टर्स माजी इंग्लिश खेळाडू फ्रॅडी एल., नॉर्थ ईस्ट संघ स्पेनचा माजी खेळाडू जॉन कापदेविया.