शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
3
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
4
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
5
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
6
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
7
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
8
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
9
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
10
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
11
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
12
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
13
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
14
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
15
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
16
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
17
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
18
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
19
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
20
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
Daily Top 2Weekly Top 5

रिओ ऑलिम्पिक : बोल्टची 'सुवर्ण' हॅटट्रिक

By admin | Updated: August 15, 2016 07:50 IST

संपूर्ण जगाचे लक्ष लागलेल्या रिओ ऑलिम्पिकमधील पुरूषांच्या १०० शंभर मीटर शर्यतीत 'वेगाचा बादशहा' अशी ओळख असलेला जमैकाचा स्टार खेळाडू उसेन बोल्टने 'सुवर्ण'पदकाची हॅटट्रिक पूर्ण केली.

ऑनलाइन लोकमत
रिओ दि जानेरो, दि. १५ -  संपूर्ण जगाचे लक्ष लागलेल्या पुरूषांच्या १०० शंभर मीटर शर्यतीत 'वेगाचा बादशहा' अशी ओळख असलेला जमैकाचा स्टार खेळाडू उसेन बोल्टने यंदाही निर्विवाद वर्चस्व गाजवत ऑलिम्पिकमध्ये 'सुवर्ण'पदकाची हॅटट्रिक पूर्ण केली. ऑलिम्पिक स्पर्धेतील बोल्टचे हे सातवे पदक आहे. बोल्टने ही शर्यत 9.81 सेकंदांत पूर्ण करत सुवर्णपदाकवर आपले नाव कोरले
बोल्टला या शर्यतीत त्याचे प्रमुख प्रतिस्पर्धी अमेरिकेचा जस्टीन गॅटलीन, माजी विश्‍वविजेता योहान ब्लेक यांच्यासह अमेरिकेचा ट्रायव्हन ब्रोमेल, कॅनडाचा आंद्रे दी ग्रेस, माजी विश्‍वविजेता सेंट किट्‌सचा किम कॉलीन्स या प्रमुख धावपटूंचे आव्हान होते. पण, बोल्टने पुन्हा एकदा आपणच जगातील वेगवान धावपटू असल्याचे सिद्ध केले. जस्टिन गॅटलीनने 9.89 सेकंदांसह रौप्य आणि आंद्रे दी ग्रेसने ब्राँझपदक मिळविले. यापूर्वी 100 मीटरमध्ये अमेरिकेच्या आर्ची हान (1904 व 1908) आणि कार्ल लुईस (84 व 88) यांना सलग सुवर्णपदक मिळवता आले होते.