शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

एमसीए निवडणुकीसाठी सज्ज

By admin | Updated: June 5, 2015 01:28 IST

मी अपक्ष म्हणून चार वर्षांपुर्वी मुंबई क्रिकेट असोसिएशनची (एमसीए) निवडणूक अपक्ष म्हणून लढलो आणि त्यावेळी उपाध्यक्ष म्हणून निवडूणही आलो.

मुंबई : मी अपक्ष म्हणून चार वर्षांपुर्वी मुंबई क्रिकेट असोसिएशनची (एमसीए) निवडणूक अपक्ष म्हणून लढलो आणि त्यावेळी उपाध्यक्ष म्हणून निवडूणही आलो. परंतु यावेळी एमसीएचा ढिसाळ कारभार पाहून मी मागील निवडणूकीमध्ये क्रिकेट फर्स्ट पॅनलची स्थापना केली. यंदा १७ जूनला रंगणाऱ्या निवडणूकीसाठी आम्ही सज्ज असून क्रिकेट फर्स्ट पॅनलला शिवसेनेने पठिंबा दिल्याने आमचा आत्मविश्वास दुणावला आहे, असे डॉ. विजय पाटील यांनी सांगितले.देशांतर्गत क्रिकेट मधील सर्वात प्रतिष्ठेची असलेल्या मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणूकीकडे साऱ्यांचेच लक्ष लागले आहे. या निवडणूकीमध्ये एमसीएचे विद्यमान उपाध्यक्ष पाटील यांचे क्रिकेट फर्स्ट पॅनेल पुर्ण तयारीने उतरले आहे. पुणे माझी जन्मभूमी आहे, तर ठाणे माझी कर्मभूमी आहे असे सांगतानाच पाटील म्हणाले की, गेल्या निवडणूकीमध्ये क्रिकेट फर्स्ट पॅनलचे माझ्यासह लालचंद राजपूत, संजय पाटील, अ‍ॅल्बी कुरविल्ला आणि नदीम मेमन असे पाच उमेदवार कार्यकारिणी समितीवर निवडून आलेलो होतो. दरम्यान शिवसेनेने दिलेल्या पाठिंब्याविषयी पाटील यांनी सांगितले की, डॉ. डी. वाय .पाटील आणि बाळासाहेब ठाकरे यांची मैत्री होती. हीच मैत्री आता मी आणि उध्दव ठाकरे कायम राखणार आहोत. तसेच, विक्रमी ४० वेळा रणजी ट्रॉफी पटकावून राष्ट्रीय क्रिकेटमध्ये दबदबा राखणाऱ्या मुंबईचा इतिहास नवोदितांना कळावा यासाठी क्रिकेट म्झुझियमची संकल्पना देखील पाटील यांनी यावेळी मांडली. च्अ‍ॅल्बी कुरविल्ला, लालचंद राजपूत, संजय पाटील, नदीम मेमन, राजन फातरफेकर, खा. राहूल शेवाळे, आ. प्रताप सरनाईक, मयांक खांडवाला, डॉ. उन्मेश खानविलकर, इक्बाल शेख, दाऊद पटेल, दीपक जाधव, कौशिक गोडबोले, संगम लाड, आशिष पाटणकर, सुरज समत, जी. पी. गावंडे आणि प्रवीण आमरे.